Online Navodaya Class – New Batch 2023

नवोदय , स्कॉलरशीप 5 वी….

दरवर्षी भरघोस निकाल देणारा क्लास

Free Free Demo class

क्लास Join होण्यासाठी link

दिनांक: 18, 19 जुलैपासून 2 दिवस डेमो क्लास

सायंकाळी : 7 ते 8 वेळेत Demo class होईल…….

ज्यांनी आतापर्यंत Demo class पाहिला नाही   त्यांनीच join व्हावे…..

  • प्रत्येक पालकांना वाटते आपली मुले नवोदय व शिष्यवृत्ती धारक व्हावेत….
  • कुठं क्लास लावावा यांची चिंता
  • आता सर्वच चिंता सोडा आपल्या मुलांना घरी बसून क्लास ची सोय….. 
  • Whatsapp Group वर घरी बसून तयारी 
  • Special scholarship Maths /Navodaya class….

पालकांच्या आग्रहास्तव…! 

Start New Batch….!

सर्वांच्या सोयीसाठी….!

1 डिसेंबरपासून नविन Batch सुरू होत आहे .....!

क्लासचे फायदे….!

1)  मुलांना गणित 20 सेकंदात अचूक सोडविण्यासाठी सराव

2) भरपूर Tricks… स्पष्टीकरण सह .

3)  Online प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरण सह सोडवून मिळेल

4) प्रत्येक घटकावर free online Test

5) वर्षभर मार्गदर्शन ….! ( दर रविवारी अतिरिक्त मार्गदर्शन )

6) बाहेर जाण्याचे टेंशन नाही . घरी बसून गणित शिका 

7) निःशुल्क नवोदय अँप वापरता येईल.

8) 2000 पेक्षा अधिक प्रश्न सराव.

9) मागील वर्षी 50 हुन अधिक विद्यार्थी नवोदयला पात्र.

10) Whats App क्लासमुळे विद्यार्थ्यांची प्रश्न आकलन क्षमता वाढते.

=======================

Online Class….नियम व अटी

1) Online  Class परीक्षेपर्यंत असेल.

2) प्रत्येक घटकावर online Test

3) दररोज रात्री …. 7 ते 8 pm ..क्लास असेल.

=======================

     SANSKAR MATH CLUB

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.