● केंद्रास्तरीय शिक्षण परिषद – केंद्र पालांदूरअंतर्गत शिष्यवृत्ती आदर्श पाठ चाचणी
परीक्षार्थीना सूचना :
- सदर चाचणीत एकूण 20 प्रश्न आहेत.
- प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून सोडवावे.
- चाचणी सोडवायला 10 मिनिटांचा वेळ असेल.
- वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.
- चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या Start बटनवर क्लिक करा.
- चाचणीतील सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर निकाल पाहण्यासाठी आपले पूर्ण नाव आणि email ID अचूक नोंद करावे.
- email ID नोंदवितांना email नंतर स्पेस सोडू नका.
- चाचणी संपल्यानंतर सर्व प्रश्न वहीत लिहून घ्यावे आणि प्रश्नांची स्पष्टीकरणे काढण्याचा सराव करावा.
केंद्र पालांदूर अंतर्गत शिष्यवृत्ती आदर्श पाठ चाचणी : टॉप 10 शिक्षकांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Devendra Shende100 %217 s
- 2Tejaswini Sachin Thube90 %138 s
- 3Pournima ramteke90 %290 s
- 4Arohi Dipak dhawale90 %523 s
- 5आर एस जवंजार80 %350 s
- 6Anupal Meshram70 %72 s
- 712370 %75 s
- 8Chandewar70 %299 s
- 9Chhaya Raghorte70 %332 s
- 10Satish wasnik70 %368 s