Math Trick No. 5
● कोणत्याही संख्येच्या पाढ्यातील पहिल्या 10 संख्यांची बेरीज काढणे.. (फक्त 10 सेकंदात)
उदा. 15 च्या पाढ्यातील पहिल्या 10 संख्यांची बेरीज किती?
– Trick –
➡️ 5 5
× 1 5
➖➖➖➖➖➖
8 2 5 ✔️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सामान्य रीत –
15 + 30 + 45 + 60 + 75 + 90 + 105 + 120 + 135 + 150 = 825 ✔️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टीप – 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 55 होते, म्हणून 55 ने गुणाकार करावे.
_[Like… Subscribe… & Follow…]_
■■■■■■■■■■■■■■■■■