A Century Of MATHS TRICK No. 7 | क्रमवार संख्यांची सरासरी काढणे (फक्त 2 सेकंदात) | Calculating the average of consecutive numbers fastest Math trick | गणिताची गंमतीदार ट्रिक

Math Trick No. 7

● क्रमवार संख्यांची सरासरी काढणे (फक्त 2 सेकंदात)

● Calculating the average of consecutive numbers.

नियम : क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधली संख्या असते.

Trick

उदा.1 : 42, 43, 44 यांची सरासरी काढा.

उत्तर – सरासरी = 43 ✔️

उदा.2 : 15, 16, 17, 18, 19 यांची सरासरी काढा.

उत्तर – सरासरी = 17 ✔️

उदा.3 : 14, 16, 18, 20 यांची सरासरी काढा.

उत्तर – 16 आणि 18 यांच्या मधील संख्या 17 म्हणून सरासरी = 17 ✔️

उदा.4 : 21, 23, 25, 27 यांची सरासरी काढा.

उत्तर – 23 आणि 25 यांच्या मधील संख्या 24 म्हणून सरासरी = 24 ✔️

उदा.5 : 12, 13, 14, 15 यांची सरासरी काढा.

उत्तर – (13+14)/2  म्हणून सरासरी = 13.5 ✔️

उदा.6 : 1/2, 1, 1(1/2) यांची सरासरी काढा.

उत्तर – वरील अपूर्णांक क्रमवार आहेत  म्हणून सरासरी = 1 ✔️

उदा.7 : 0.3, 0.4, 0.5 यांची सरासरी काढा.

उत्तर –  सरासरी = 0.4 ✔️

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 सोडवा : उत्तर कमेंट करा.

➡️ उदा.: 22, 20, 24, 26 यांची सरासरी काढा. 

   [उत्तर सांगा]

  _[Like… Subscribe… & Follow…]_

■■■■■■■■■■■■■■■■■ 

❑ संकलन :- सतीश चिंधालोरे, खराशी

❑  YOUTUBE SEARCH 🔎

*SANSKAR MATHS CLUB*

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.