ONLINE TEST : NAVODAYA WHATS APP DEMO CLASS : DAY 3 | ऑनलाईन नवोदय whats app डेमो क्लास ऑनलाईन टेस्ट : दिवस तिसरे
ऑनलाईन टेस्ट : नवोदय डेमो क्लास दिवस : तिसरे नमस्कार, मंडळी आपले सर्वांचे नवोदय डेमो क्लास (Navodaya Demo Class) दिवस तिसरे मध्ये स्वागत आहे. आज आपण मागील दोन दिवसांत विडियो आणि whatsapp क्लास मध्ये घटक : अवयव आणि गुणिते व शतमान आणि त्याचे उपयोग या घटकांचा अभ्यास केलेला आहे. आज त्या घटकांवर आधारित सराव ऑनलाईन … Read more