Math Trick No. 3
विशिष्ट अंकी संख्या तयार करणे.
◆ दिलेल्या अंकात 0 नसतांना वापरावयाची ट्रिक
1 अंक दिले असता – तयार होण्याऱ्या संख्या = 1
2 अंक दिले असता – तयार होण्याऱ्या संख्या = 2×1 = 2
3 अंक दिले असता – तयार होण्याऱ्या संख्या = 3×2×1 = 6
4 अंक दिले असता – तयार होण्याऱ्या संख्या = 4×3×2×1 = 24
5 अंक दिले असता – तयार होण्याऱ्या संख्या = 5×4×3×2×1 = 120
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
◆ दिलेल्या अंकात 0 असतांना वापरावयाची ट्रिक
1 अंक दिले असता – तयार होण्याऱ्या संख्या = 0
2 अंक दिले असता – तयार होण्याऱ्या संख्या = 1×1 = 1
3 अंक दिले असता – तयार होण्याऱ्या संख्या = 2×2×1 = 4
4 अंक दिले असता – तयार होण्याऱ्या संख्या = 3×3×2×1 = 18
5 अंक दिले असता – तयार होण्याऱ्या संख्या = 4×4×3×2×1 = 96
_[Like… Subscribe… & Follow…]_
■■■■■■■■■■■■■■■■■
❑ संकलन :- सतीश चिंधालोरे, खराशी
❑ YOUTUBE SEARCH 🔎
*SANSKAR MATHS CLUB*