Math Trick No. 4
● कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग काढा. (फक्त 5 सेकंदात)
उदा. 34 चा वर्ग (34²) किती?
येथे A = 3 आणि B = 4
– Trick –
A² | 2×A×B | B²
➡️ 3² | 2×3×4 | 4²
➡️ 9 | 24 | 16
नंतर डावी (एकक) कडून खालीलप्रमाणे मांडावे.
➡️ 9 | (24 + 1) | 6
➡️ (9 + 2) | 5 | 6
➡️ 11 | 5 | 6
म्हणून 34 चा वर्ग 1156 आहे.
_[Like… Subscribe… & Follow…]_
■■■■■■■■■■■■■■■■■
❑ YOUTUBE SEARCH 🔎
*SANSKAR MATHS CLUB*