नवोदय डेमो क्लास दिवस : पहिला
नमस्कार, मंडळी
आपले सर्वांचे नवोदय डेमो क्लास दिवस पहिला मध्ये स्वागत आहे.
● घटक : अवयव आणि गुणिते (Video Class)
- खालील Video संपूर्ण पाहून सर्व नोट्स आणि सराव प्रश्न वहीत लिहून घेणे.
- नंतर यावरच ग्रुपमध्ये सराव करून घ्यायचा आहे.
■■■■■■■■■■■■■■■■■
मार्गदर्शक – ज्योती चिंधालोरे
❑ YOUTUBE SEARCH 🔎