Math Trick No. 8 | गणित ट्रिक नं. 8
fastest Math trick | गणिताची गंमतीदार ट्रिक
उदा. 4 + 44 + 444 + …. + 4444444 यांची बेरीज केल्यास शतकस्थानी येणारा अंक कोणता? (फक्त 10 सेकंदात)
– Trick –
➡️ 5 6 7
× 4
—————
2 2 6 8
➡️ म्हणून शतकस्थानी येणारा अंक = 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सोडवा : उत्तर कमेंट करा.
➡️ उदा. 3 + 33 + 333 + …. + 333333 यांची बेरीज केल्यास दशकस्थानी येणारा अंक कोणता?
[उत्तर सांगा]
_[Like… Subscribe… & Follow…]_
■■■■■■■■■■■■■■■■■
❑ YOUTUBE SEARCH 🔎