इ.५वी व इ.८वी शिष्यवृत्ती परीक्षा होणार 12 फेब्रुवारी 2023 रोजी… शाळा लॉगीन, कोरे नमूना फॉर्म, ऑनलाईन अर्ज, अभ्यासक्रम, वेळापत्रक संपूर्ण माहिती पहा. नमूना प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा करिता ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास 16 नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा 2023 ही 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 गुणवत्ता यादी पाहण्यासाठी यादी पाहण्ययासाठी येथे टच करा. 

शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि.  12 फेब्रुवारी, 2023 रोजी होणार आहे. 

परीक्षा परिषदेचे परिपत्रक डाउनलोड करा. 

परीक्षा अधिसूचना डाउनलोड करा. Click Here

शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रक डाउनलोड करा. Click Here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इ .5वी व इ. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF

मागील वर्षाच्या 2022, 2021, 2020, 2019, 2018, 2017 च्या प्रश्नपत्रिका तसेच इतर नमूना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here

शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठी टच करा. 

शिष्यवृत्ती परीक्षा – मराठी साठी लिंक Click Here

शिष्यवृत्ती परीक्षा – बुध्दिमत्ता साठी लिंक Click Here

शिष्यवृत्ती परीक्षा – गणित साठी लिंक Click Here

शिष्यवृत्ती परीक्षा – इंग्रजी साठी लिंक Click Here

Join WhatsApp Group – Scholarship Exam Study 

https://chat.whatsapp.com/IB70KCsx4qGK3Co7EJ22in

ऑनलाईन आवेदनपत्र भरणेचा कालावधी 

 शाळा माहिती प्रपत्र व आवेदनपत्रे भरण्यास 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

पुढील लिंक ला टच करुन आवेदनपत्रे भरता येतील. 
https://www.mscepuppss.in

शिष्यवृत्ती परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा❓ विद्यार्थी आवेदनपत्र PDF मध्ये कसे डाउनलोड करावे❓ पेमेंट कसे करावे❓ पेमेंट रिसिट pdf कशी काढावी❓

मार्गदर्शक Video पहा.

शिष्यवृत्ती परीक्षा 2023 ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास लिंक

पुढील लिंकला टच करुन आवेदनपत्रे भरता येतील. 
https://www.mscepuppss.in

शिष्यवृत्ती परीक्षा आवेदनपत्र भरण्याबाबत सूचना

शाळा प्रोफाईल माहिती भरणेबाबत सूचना Download

विद्यार्थी ( इ. ५वी) आवेदनपत्रे भरण्याबाबत सूचना  Download 

विद्यार्थी ( इ. ८वी) आवेदनपत्रे भरण्याबाबत माहिती Download

शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी माहितीसाठी नमूना फॉर्म 

शाळा माहिती नमूना फॉर्म Download

इ. ५ वी विद्यार्थी माहिती नमूना फॉर्म Download

इ. ८ वी विद्यार्थी माहिती नमूना फॉर्म Download

शिष्यवृत्ती परीक्षा 2023 ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास लिंक

पुढील लिंक ला टच करुन आवेदनपत्रे भरता येतील. 
https://www.mscepuppss.in

5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2023 प्रवेशपत्र /admit card/ Hall ticket डाउनलोड करण्यासाठी लिंक

पुढील लिंक ला टच करुन प्रवेशपत्र डाउनलोड करा. 
https://www.mscepuppss.in

शाळा माहिती प्रपत्र व आवेदनपत्र भरण्यासंबंधी शंका समाधान (FAQ) 

 प्रश्न १) शाळा माहिती प्रपत्रातील माहिती दुरुस्त कशी करावी❓

शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह puppsshelpdesk@gmail.com या हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

प्रश्न २) विद्यार्थी आवेदनपत्रातील दुरुस्ती कशी करावी❓

विद्यार्थी आवेदनपत्रात काही दुरुस्त करावयाचे असेल तर पेमेंट करण्यापूर्वी आवेदनपत्रात दुरुस्ती करता येईल. 

प्रश्न 3) 5वी चा फॉर्म 8वी मध्ये किंवा 8वी चा फॉर्म 5वी मध्ये भरल्यास काय करावे ❓

उदा :- जर समजा चुकीने 5वी चा फॉर्म 8वी मध्ये भरला गेला असेल तर तोच फॉर्म 5वी मध्ये पुन्हा भरा. फक्त पेमेंट करताना 8वी च्या फॉर्म ला अनटिक करा. म्हणजेच 8 वी च्या फॉर्म चे पेमेंट करु नका. 

इ .5वी व इ. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF

मागील वर्षाच्या2021, 2020,2019,2018,2017 च्या प्रश्नपत्रिका तसेच इतर नमूना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here

शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्याचे बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक अनिवार्य नाहीत.

शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम

मराठी माध्यम इ. 5वी साठी अभ्यासक्रम

मराठी              गणित
इंग्रजी             बुद्धिमत्ता

मराठी माध्यम इ. 8वी साठी अभ्यासक्रम

मराठी गणित

इंग्रजी बुद्धिमत्ता

इंग्रजी माध्यम इ. 5वी अभ्यासक्रम

इंग्रजी               गणित

मराठी             बुद्धिमत्ता

इंग्रजी माध्यम इ. 8वी अभ्यासक्रम

इंग्रजी               गणित

मराठी             बुद्धिमत्ता

शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क

बिगरमागास 

प्रवेश शुल्क  50 व परीक्षा शुल्क 150, एकूण 200

मागास / दिव्यांग 

प्रवेश शुल्क  50 व परीक्षा शुल्क 75, एकूण 125

शिष्यवृत्ती परीक्षेच्या Online Test तयारीसाठी खाली दिलेल्या बटनवर Click करा.

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.