General Knowledge Question Bank-12

Daily Current affairs General Knowledge Question Bank

सामान्यज्ञान प्रश्नमालिका

Sanskarmaths च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो. Daily Current affairs General Knowledge Question Bank या विभागात आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी भारतीय इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राजकारण व घटना, बँकिंग, संस्था, पर्यावरण, क्रीडा, भारतीय संस्कृती इ. सारख्या विविध स्थिर सामान्य अभ्यासाच्या विषयांवर दररोज 10 ते 15 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे पोस्ट करतो.

G. K. Question Bank

सदर जनरलनॉलेज मधील प्रश्न प्रज्ञाशोध परीक्षा, सैनिकी स्कुल, अशा विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे General Knowledge Question Bank (सामान्यज्ञान प्रश्नमालिका) पाहावी, प्रश्न वहीत लिहून ठेवावे आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

धन्यवाद

Daily Current affairs General Knowledge Question Bank – 12

प्रश्न 1 : भारतात सर्वप्रथम येणारे युरोपियन कोण आहेत ?

उत्तर – पोर्तुगीज.

प्रश्न 2 : भारतात नेत्रदान पंधरवाडा केव्हा साजरा करतात ?

उत्तर – २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर .

प्रश्न 3 : भारतातील सर्वांत प्राचीन घडीचा पर्वत कोणता आहे ?

उत्तर – अरवली.

प्रश्न 4 : भारताच्या हरितक्रांतीचे जनक कोण आहेत ?

उत्तर – डॉ. एम. एस. स्वामीनाथन.

प्रश्न 5 : भारतात नव्याने निर्माण केलेले २९ वे राज्य कोणते ?

उत्तर – तेलंगणा.

प्रश्न 6 : ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

प्रश्न 7 : निरूपयोगी तांबड्या पेशींचे विघटन कोठे होते ?

उत्तर – प्लिहा.

प्रश्न 8 : महार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?

उत्तर – यश सिद्धी.

प्रश्न 9 : आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात ?

उत्तर – राजा राममोहन रॉय.

प्रश्न 10 : शरीरातील सर्वांत लहान हाड कोणते ?

उत्तर – स्टेप्स.( कानाचे हाड़ा )

आपले जनरल नॉलेज तपासा. खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर Comment करा.

आजचा प्रश्न : महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

आजच्या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रश्नावलीत मिळेल.

येणार्‍या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावासाठी sanskarmaths.in टेस्ट सिरीस सुरु कस्त आहे. यासाठी आपण सर्व सामान्यज्ञान प्रश्नमालिका सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन सामान्यज्ञान प्रश्नमालिका सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ, तेव्हा रोज भेट देत रहा sanskarmaths.in ला. मित्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही..

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.