General Knowledge Question Bank-13

Daily Current affairs General Knowledge Question Bank

सामान्यज्ञान प्रश्नमालिका

Sanskarmaths च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो. Daily Current affairs General Knowledge Question Bank या विभागात आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी भारतीय इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राजकारण व घटना, बँकिंग, संस्था, पर्यावरण, क्रीडा, भारतीय संस्कृती इ. सारख्या विविध स्थिर सामान्य अभ्यासाच्या विषयांवर दररोज 10 ते 15 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे पोस्ट करतो.

G. K. Question Bank

सदर जनरलनॉलेज मधील प्रश्न प्रज्ञाशोध परीक्षा, सैनिकी स्कुल, अशा विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे General Knowledge Question Bank (सामान्यज्ञान प्रश्नमालिका) पाहावी, प्रश्न वहीत लिहून ठेवावे आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

धन्यवाद

Daily Current affairs General Knowledge Question Bank – 13

प्रश्न 1 : महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

उत्तर – बाळ गंगाधर टिळक.

प्रश्न 2 : ऑक्सिजन सिलेंडरच्या गळ्याभोवती कोणता रंग असतो ?

उत्तर – पांढरा.

प्रश्न 3 : शीख रेजीमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?

उत्तर – निश्चय कर अपनी जीत करू.

प्रश्न 4 : आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?

उत्तर – पंडित जवाहरलाल नेहरू.

प्रश्न 5 : शरीरातील सर्वांत मोठे हाड कोणते ?

उत्तर – फिमर.( मांडीचे हाड )

प्रश्न 6 : दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले ?

उत्तर – बाळशास्त्री जांभेकर.

प्रश्न 7 : प्रतिरोध संस्थेच्या कार्यात कोण मदत करतो ?

उत्तर – लोह.

प्रश्न 8 : राजपूत रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?

उत्तर – सर्वत्र विजय.

प्रश्न 9 : भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हणतात ?

उत्तर – सुरेंद्रनाथ चॅटर्जी.

प्रश्न 10 : लहान मुलांमधील दातांची संख्या किती असते ?

उत्तर – वीस.( दुधाचे दात )

आपले जनरल नॉलेज तपासा. खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर Comment करा.

आजचा प्रश्न :लोहपुरूष संबोधन कोणाला लावले जाते ?

आजच्या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रश्नावलीत मिळेल.

येणार्‍या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावासाठी sanskarmaths.in टेस्ट सिरीस सुरु कस्त आहे. यासाठी आपण सर्व सामान्यज्ञान प्रश्नमालिका सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन सामान्यज्ञान प्रश्नमालिका सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ, तेव्हा रोज भेट देत रहा sanskarmaths.in ला. मित्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही..

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.