व्यवहारिक गणित सामान्य प्रश्नोत्तरे
१) १ मिनिट म्हणजे किती सेकंद ?उत्तर — ६० सेकंद २) १ तास म्हणजे किती मिनिटे ?उत्तर — ६० मिनिटे ३) २४ तास म्हणजे किती दिवस ?उत्तर — १ दिवस . ४) पाव तास म्हणजे किती मिनिटे ?उत्तर — १५ मिनिटे. ५) अर्धा तास म्हणजे किती मिनिटे ?उत्तर — ३० मिनिटे. ६) पाऊण तास म्हणजे … Read more