इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – वर्गीकरण – शब्द (भाग 2) ऑनलाईन टेस्ट – 12
वर्गीकरण – शब्द : थोडक्यात माहिती :
वर्गीकरण – शब्द या उपघटकातील प्रश्नांत समान गुणधर्म (संगती) असणाऱ्या तीन शब्दांचा एक गट असतो. चौथा शब्द मात्र तो गुणधर्म दाखवत नाही. समान गुणधर्मांच्या आधारे हा वेगळा शब्द शोधायचा असतो. या उपघटकाच्या सराव करण्यासाठी ही ऑनलाईन चाचणी सोडवून घ्यावी.
उपयुक्त माहिती :
आपण अवांतर वाचन करून आपली शब्दसंपत्ती व सामान्यज्ञान वाढवल्यास, या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!
Leader board Of This Online Test
- Pos.NameScoreDuration
- 1Aditi Ashok Salve100 %94 s
- 2Mahi Mukesh Meshram90 %133 s
- 3Snehal Ramkrushna Nichit80 %74 s
- 4Dhiraj Vijay Girhepunje76.67 %121.67 s
- 5Auti Divya Sandip75 %98 s
- 6Trupti anil bawankar75 %148.25 s
- 7Harshdeep kailas ingole70 %71 s
- 8Harshdeep kailas ingole70 %92 s
- 9Priya jagdhane70 %102 s
- 10Priya sudahkar jagdhane70 %103.89 s