TET EXAM DATE UPDATES
शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने “महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२1 ये आयोजन दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तथापि सदर दिनांकास देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुका आहे. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दि.३०/१०/२०२९ ऐवजी २१/११/२०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदर TET EXAM DATE UPDATES बदलाची संबंधित परीक्षाधीनी नोंद घ्यावी.