इ.५वी व इ.८वी शिष्यवृत्ती परीक्षा होणार 12 फेब्रुवारी 2023 रोजी… शाळा लॉगीन, कोरे नमूना फॉर्म, ऑनलाईन अर्ज, अभ्यासक्रम, वेळापत्रक संपूर्ण माहिती पहा. नमूना प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा करिता ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास 16 नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा 2023 ही 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा 2022 गुणवत्ता यादी पाहण्यासाठी यादी पाहण्ययासाठी येथे टच करा. शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख पूर्व उच्च … Read more