शुन्य ही सम संख्या की विषम संख्या? Zero is even or odd number?
शून्याचा शोध लागला तेव्हा…. सध्या कोरोनामुळे मुलांना घरीच ऑनलाइन धडे दिले जात आहेत. मात्र, अनेक मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी सुविधा नाहीत. त्यामुळे घरीच आई- वडील चिमुकल्यांचा शक्यतेवढा अभ्यास घेत आहेत. त्यात मुलंही अनेक प्रश्न करत आहेत. त्यातील काही प्रश्नाची उत्तर पालकांनाही देता येत नसल्याचे वास्तव आहे. उजळणी शिकवताना १, २, ३….० असं शिकवलं जातंय. ते समजावं … Read more