5०० समानार्थी शब्द
अत्यंत महत्वाचे 5०० समानार्थी शब्द 5०० समानार्थी शब्द या लेखातून आपल्याला शब्दासंपत्तीवर प्रभुत्व नक्कीच मिळवता येईल. शब्दासंपत्तीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी समानार्थी शब्दांची आवश्यक्यता असते. या 5०० समानार्थी शब्दांचा उपयोग प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खूप उपयोगी आहे. स्पर्धा परीक्षेचे गणिताचे नोटस मराठीच्या ऑनलाईन टेस्टयेथे सोडवा. · अभिनेता – नट · अश्व – घोडा ,तुरग,वारू,तुरंगम,वाजी · अपराध -गुन्हा · अग्नि – विस्तव,वन्ही … Read more