मराठीतील स्वर
स्वर स्वर (Vowel) – म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वरोच्चाराच्यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ स्पर्धा परीक्षेचे गणिताचे नोटस 5०० … Read more