उतारा व त्यावर आधारित प्रश्न सराव संच – 1
उतारा व त्यावर आधारित प्रश्न -नवोदय शिष्यवृत्ती परीक्षा मराठी सराव संच Navodaya Model Question Paper लक्षात ठेवा : उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या. उतार्यातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन यांबाबतची माहिती नीट लक्षात घ्या. नवोदय परीक्षेत प्रत्येक उताऱ्यावर 5 प्रश्न विचारले जातात. असे एकूण 4 उतारे परीक्षेत येतात. शिष्यवृत्ती परीक्षेत उताऱ्यावर … Read more