विषय भाषा, वृत्तपत्रातील जाहिरात व बातम्यांवर आधारित प्रश्न, उतारा व उताऱ्यावरील प्रश्न
★ विषय भाषा ★ घटक :- 1 ला :- उतारा व उताऱ्यावरील प्रश्नखालील माहिती जाणून घ्या. ★ उतारा लक्षपूर्वक वाचा. ★उताऱ्यातील आशय समजून घ्या★ उताऱ्यातील शब्दांचे अर्थ नीट नीट समजून घेऊन वाक्य पुन्हा पुन्हा वाचा.★ उताऱ्यातील प्रसंग वर्णन संवाद घटना इत्यादी मागील कार्यकारण भाव समजून घ्या.★ उताऱ्यातील माहितीच्या क्रमाने प्रश्नांचे क्रम असतीलच असे नाही.★ उतारा … Read more