इ. 8 वी शिष्यवृत्ती मराठी – समानार्थी शब्द (भाग 2) ऑनलाईन टेस्ट
इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा मराठी सराव पेपर – समानार्थी शब्द ऑनलाईन टेस्ट ‘समानार्थी शब्द’ या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेत किमान 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. आपला या घटकाचा चांगला सराव व्हावा म्हणून सदर समानार्थी शब्द ऑनलाईन टेस्ट पुरविली आहे. त्यासाठी हि टेस्ट जरूर सोडवा. टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा! Loading… इतर विषयांच्या ऑनलाईन टेस्ट खाली दिलेल्या … Read more