इ. 8 वी शिष्यवृत्ती गणित – बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या
इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा गणित ऑनलाईन टेस्ट – बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या ‘इ. 8 वी शिष्यवृत्ती गणित – बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या’ या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेत किमान 2 प्रश्न 4 गुणांसाठी विचारले जातात. आपला या घटकाचा चांगला सराव व्हावा म्हणून सदर ऑनलाइन टेस्ट पुरविली आहे. त्यासाठी हि टेस्ट नक्की सोडवा. … Read more