महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर अधिसूचनेस राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे. सोबत :- अधिसूचना
@ शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण महितीपत्रक – PDF
@ शिष्यवृत्ती परीक्षा 2023 चे आवेदन भरण्याचे वेळापत्रक
@ शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना PDF
@ शिष्यवृत्ती परीक्षा 2023 – स्वरूप PDF
अधिक माहितीसाठी खालील Video पाहावा.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या Online Test तयारीसाठी खाली दिलेल्या बटनवर Click करा.