भारतीय संविधान दिनानिमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा (खास विद्यार्थी-शिक्षकांसाठी)
26 नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय लोकांनी भारतीय संविधान स्वीकुत केले. म्हणून हा दिवस संपूर्ण भारतभर ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या महत्वपूर्ण दिनाचे औचित्य साधून जि. प. डिजिटल पब्लिक स्कूल, खराशीच्या वतीने ही प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केलेली आहे.
भारतीय संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.
Thanks
Plij prashn manjusha
Hello