1.
भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?.
2.
मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
3.
जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
4.
दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
5.
समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
6.
नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
7.
राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
8.
भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
9.
जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
10.
शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?