123 Welcome to your गणित सराव पेपर 1 Email Your Name 1. 25 पैशाची 80 नाणी देऊन दोन पेन खरेदी केले, तर एका पेनाची किंमत किती? ₹ 5 ₹ 15 ₹ 10 ₹ 20 None 2. 200 डेसीग्रॅम = किती किलोग्रॅम? 0.2 0.02 0.002 2.0000 None 3. 12.5 कि. ग्रा. = किती ग्राम? 15050 ग्राम 12500 ग्राम 12050 ग्राम 12005 ग्राम None 4. सन 2005 ची सुरुवात सोमवारी झाली तर 2006 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार None 5. वर्षातील किती महिने 31 दिवसाचे असतात? 5 6 7 8 None 6. लागोपाठ येणारे कोणते दोन महिने 31 दिवसाचे आहेत? नोव्हेंबर - डिसेंबर मार्च - एप्रिल जून - जुलै जुलै - ऑगस्ट None 7. 1250 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? 12.05 मी. 12.50 मी. 12.005 मी. 12.050 मी. None 8. 269 × 27 = ? 4563 4463 7263 45063 None 9. 6 तास 40 मिनिटे = 380 मिनिटे + [ ] मिनिटे तर रिकाम्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल? 30 मिनिटे 20 मिनिटे 10 मिनिटे 40 मिनिटे None 10. 40000 + 0 + 7000 + 400 + ......... + 5 = 497495 या ठिकाणी रिकाम्या जागी कोणती संख्या येईल? 30 50 90 40 None Time's upTime is Up! Leave a Comment Cancel replyCommentName Email Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.