पोलिस भरती सराव पेपर – 1 November 24, 2020 by sanskar महाराष्ट्र राज्य पोलिस भरती सराव पेपर 0% 8 सराव पेपर सोडविण्याचा कालावधी संपलेला आहे. पोलिस भरती सराव पेपर - 1 सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही. 1 / 15 प्रश्न : 1433.309 या संख्येतील 3 च्या सर्व स्थानिक किमतीची बेरीज किती येईल? 3.33 3.33 333 33.3 आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! 3 च्या सर्व स्थानिक किमती30, 3 आणि 0.3त्यांची बेरीज 30+3+0.3 = 33.3दशांश नंतर कितीही 0 देता येतात म्हणून उत्तर 33.30 2 / 15 प्रश्न : समुद्रकिनारी …. प्रकारची वने आढळतात. पानझडी खारफुटी खुरटी सदाहरित आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! 3 / 15 प्रश्न : बॉब पासून 3 मीटर पूर्वेला जॉर्ज उभा आहे.जॉर्ज पासून 4 मीटर उत्तरेला चार्ली उभा आहे. चार्ली पासून 6 मीटर पश्चिमेला डेनिस उभा आहे तर बॉब च्या कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर डेनिस उभा असेल? वायव्येला 5 मीटर वायव्येला 4 मीटर पश्चिमेला 3 मीटर पश्चिमेला 4 मीटर आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! पायथागोरस चा सिद्धांत वापरूनh² = l² + b²h² = 3² + 4²h² = 9 + 16h = √ 25 = 5 4 / 15 प्रश्न : बंगालच्या फाळणीचा विरोधात …. हा दिवस बंगालमध्ये शोक दिन म्हणून पाळण्यात आला 9 जानेवारी 16 ऑक्टोबर 11 जुलै 12 डिसेंबर आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! 5 / 15 प्रश्न : वेगळा पर्याय निवडा व्हेल वटवाघूळ साप हरीण आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! 6 / 15 प्रश्न : चुकीचे पद ओळखा – 3, 11, 27, 53, 83, 123, 171, 227 171 83 53 123 आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! 3 11 27 53 83 123 171 2278 16 26 30 40 48 56सलग च्या दोन पदातील फरक हा 8 चा पाढा आहेपरंतु 27 च्या पुढील पद 24 चा फरक असणारे हवे पण ते 26 चा फरक असणारे आहेम्हणून उत्तर 53. 7 / 15 प्रश्न : सोमवार पासून सुनिताने 100 रू तर अनिताने 150 रू बचत करायला सुरुवात केली. दोघींनीही शनिवार पर्यंत बचतीच्या रकमेत दररोज 100 रू वाढ केली. तर त्यांची एकत्रित सर्व बचत शनिवारी किती रुपये होईल? 4500 रू 3600 रू 4800 रू 4200 रू आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! सुनीताची बचतपहिला दिवस a = 100 रूदररोज होणारी वाढ d = 100 रूएकूण दिवस n = 6म्हणून शेवटच्या दिवशी होणारी बचत =t6 = a + (n-1) x d= 100 + (5) 100= 600म्हणून एकूण बचत = (100+600)/2 x 6= 2100 रूअनीताची बचतपहिला दिवस a = 150 रूदररोज होणारी वाढ d = 100 रूएकूण दिवस n = 6म्हणून शेवटच्या दिवशी होणारी बचत =t6 = a + (n-1) x d= 150 + (5) 100= 650म्हणून एकूण बचत = (150+650)/2 x 6= 2400 रूदोघींची एकत्रित बचत 2100+2400 = 4500 8 / 15 प्रश्न : चुकीची जोडी ओळखा मी – द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तो – दर्शक सर्वनाम जो – संबंधी सर्वनाम तो – तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! 9 / 15 प्रश्न : वाक्यातील विधेय ओळखा – खूप मेहनत घेऊन आईने आजोबांसाठी मफलर विणली. विणली घेऊन मफलर आजोबा आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! 10 / 15 प्रश्न : नितीन ने विलास कडून 12500 रू सरळ व्याजाने 2 वर्षासाठी घेतले होते. मुदत संपल्यानंतर तो विलास ला 14500 रू परत करणार होता परंतु जर त्याने हे पैसे 9 महिने आधी परत केले तर त्याला विलास ला किती रुपये द्यावे लागतील? 13850 13175 13125 13500 आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! स्पष्टीकरण : नितीन विलासला 12500 रू चे 14500 रू परत करणार होता.म्हणजेच तो 2000 रू व्याज म्हणून देणार होता.म्हणूनसरळ व्याज = क द म /1002000 = ( 12500 x द x 2 )/1002000/250 = ददर = 8%परंतु त्याने 9 महिने आधी पैसे परत केले. म्हणून पैसे वापरल्याचा कालावधी 24 महिने – 9 महिने = 15 महिनेआता 12500 वर 8% दराने 15 महिन्यात होणारे व्याजसरळ व्याज = क द म /100सरळव्याज = ( 12500 x 8 x 15 )/(100 x 24)= 125 x 15 / 3= 125 x 5= 625 रू12500 + 625 = 13125 11 / 15 प्रश्न : सोडवा. 1 -1 144/29 169/16 आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! 12 / 15 प्रश्न : नेहमीच्या वापरातील संगणकाच्या कीबोर्ड वर फंक्शन कीज ( Functions Keys ) किती असतात? 12 6 18 10 आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! 13 / 15 प्रश्न : जर वहिनी सांगेल तर मी नक्की जाईल – वाक्याचा काळ ओळखा. साधा भविष्यकाळ चालू भविष्यकाळ रीती भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! 14 / 15 प्रश्न : पयोधर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? पर्वत ढग आधारस्तंभ श्रीकृष्ण आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! 15 / 15 प्रश्न : स्वाईन फ्ल्यू हे …… यंत्रणेला झालेले एक संक्रमण आहे. मज्जासंस्था रक्ताभिसरण संस्था श्वसनसंस्था पचनसंस्था रक्ताभिसरण संस्था आपले उत्तर चुकले आहे. अरे वा! खूप छान! निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा. Your score is LinkedIn Facebook Twitter 0% Exit Please Click The Stars To Rate The Quiz Send feedback Navodaya Model Question Sets – PDF ( Free Download) शिष्यवृत्ती ऑनलाइन टेस्ट Videos नवोदय ऑनलाइन टेस्ट 555 Share ThisRelated :Online Navodaya Class - New Batch 2023Maharashtra Scholarship Result 2022: MSCE releases…इ.५वी व इ.८वी शिष्यवृत्ती परीक्षा होणार 12…ONLINE TEST : NAVODAYA WHATS APP DEMO CLASS : DAY 3…