इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा : मराठी (Online Test)

सदर Online Test पैकी बहुतांश Test श्री. जयसिंग राठोड, पं स लाखनी, जि भंडारा यांच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या आहेत.
Online Test सोडविण्यासाठी खालील घटक निवडा.

विभाग 1 : वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे.

1. उतारा व त्यावर आधारित प्रश्न

घटक

टेस्ट लिंक

उतारा व त्यावर आधारित प्रश्न सराव संच – 1 सोडवा
उतारा व त्यावर आधारित प्रश्न सराव संच – 2 सोडवा
उतारा व त्यावर आधारित प्रश्न सराव संच – 3 सोडवा

2. वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यावर आधारित प्रश्न

3. कविता व बातम्यावर आधारित प्रश्न

विभाग २ : कार्यात्मक व्याकरण

1. शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण)

2. लिंग

3. वचन

6. वाक्याचे भाग

7. शुद्ध/अशुद्ध शब्द

विभाग 3 : भाषेचा व्यवहारात उपयोग

1. वाक्प्रचार

2. म्हणी

3. संवादावर आधारित प्रश्न

4. निर्देश - (अ) योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे.

4. निर्देश - (आ) सुसंगत वाक्याचा परिच्छेद.

4. निर्देश - (इ) वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे.

4. निर्देश - (ई) सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे.

5. माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी

मराठी शब्द शोधणे.

विभाग 3 : शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व

1. समानार्थी शब्द

2. विरूद्धार्थी शब्द

3. शब्दकोडी

4. जोडशब्द

5. अलंकारिक शब्द

6. शब्दसमूहाबद्दल एक शब्द

7. समूहदर्शक शब्द

8. पिल्लूदर्शक शब्द

9. घरदर्शक शब्द,

10. वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे.

11. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.

12. भाषाविषयक सामान्य ज्ञान

दररोजचे ऑनलाइन टेस्ट अपडेट होत आहेत, तरी आपण दररोज अवश्य भेट द्या.
इतर गणित Videos पाहण्यासाठी खालील बटणवर click करा.

येथे क्लिक करा.

Share This

2 thoughts on “Online Test – Scholarship 5th – Marathi”

  1. सतीश सर धन्यवाद…
    आपण करत असलेल्या चांगल्या कार्यात मला पण सहकार्य करण्याची संधी दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद…. आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा….

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.