ऑनलाईन टेस्ट : नवोदय डेमो क्लास दिवस : तिसरे
नमस्कार, मंडळी आपले सर्वांचे नवोदय डेमो क्लास (Navodaya Demo Class) दिवस तिसरे मध्ये स्वागत आहे. आज आपण मागील दोन दिवसांत विडियो आणि whatsapp क्लास मध्ये घटक : अवयव आणि गुणिते व शतमान आणि त्याचे उपयोग या घटकांचा अभ्यास केलेला आहे. आज त्या घटकांवर आधारित सराव ऑनलाईन टेस्ट घेणार आहोत.
● ऑनलाईन टेस्ट – घटक : 1. अवयव आणि गुणिते 2. शतमान आणि त्याचे उपयोग
परीक्षार्थीना सूचना :
- सदर चाचणीत एकूण 20 प्रश्न आहेत.
- प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून सोडवावे.
- चाचणी सोडवायला 45 मिनिटांचा वेळ असेल.
- वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.
- चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या Start बटनवर क्लिक करा.
- चाचणीतील सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर निकाल पाहण्यासाठी आपले पूर्ण नाव आणि email ID अचूक नोंद करावे.
- email ID नोंदवितांना email नंतर स्पेस सोडू नका.
- चाचणी संपल्यानंतर सर्व प्रश्न वहीत लिहून घ्यावे आणि प्रश्नांची स्पष्टीकरणे काढण्याचा सराव करावा.
नवोदय ऑनलाईन डेमो क्लास चाचणी मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Khinakshi100 %478 s
- 2Prathmesha Vasanta Dekate99 %534.5 s
- 3Tinkal hemane96 %239 s
- 4Soham mangesh hatwar94 %336.5 s
- 5Vedant Narendra nandanwar92 %304 s
- 6Mihan92 %328 s
- 7shreyash shridhar Jadhav92 %2024 s
- 8LACHI NARESH KATHANE88 %398 s
- 9Arohi Dipak dhawale88 %558 s
- 10Soham88 %1119 s
Very nice