संख्या आणि संख्यालेखन पध्दती ऑनलाइन टेस्ट
नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेच्या गणित तयारीसाठी संख्या आणि संख्यालेखन पध्दती सराव चाचणी अत्यंत महत्वाची आहे. संख्या आणि संख्यालेखन पध्दती या घटकावर किमान दोन प्रश्न परीक्षेत विचारले जातात त्यामुळे या घटकाचा चांगला सराव होण्याच्या दृष्टीने चाचणी जरूर सोडवा.
चाचणी सोडविण्यासाठी शुभेच्छा!
1
नवोदय आणि शिष्यवृत्ती गणित सराव पेपर सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.
I WANT TO GIVE ONLINE MATHS PRACTICE TEST