चाचणी क्र. 5 : इ. 5 वी नवोदय ऑनलाईन क्लास – अपूर्णांक आणि त्यावरील चार क्रिया

नवोदय ऑनलाईन क्लास – चाचणी क्र. 5

Navodaya Model Question Paper

इ. 5 वी ऑनलाईन नवोदय क्लास – चाचणी क्र. 5 (Online Navodaya Class Paper) सोडवा. सदर चाचणीत किती मिळाले? ते कमेंट करा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी नियमित मिळणारे परीक्षा सराव संच पहा, प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

परीक्षार्थीना सूचना :

1) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून सोडवावे.

2) वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.

3) चाचणी संपल्यानंतर सर्व प्रश्न वहीत लिहून घ्यावे आणि प्रश्नांची स्पष्टीकरणे काढण्याचा सराव करावा.

नवोदय ऑनलाईन क्लास चाचणी 5 मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी

  • Pos.
    Name
    Score
    Duration
  • 1
    Kartik pralhad karad
    100 %
    146 s
  • 2
    Gargi
    100 %
    221 s
  • 3
    Kunal
    93 %
    266 s
  • 4
    Gargi
    86.5 %
    434.75 s
  • 5
    Kunal jay giri
    86 %
    215 s
  • 6
    Gauravi Brahmanand Giri
    86 %
    236 s
  • 7
    Gauravi Bramhanand Giri
    86 %
    241 s
  • 8
    Prachi anil manwar
    86 %
    312 s
  • 9
    Kartikey
    80 %
    590 s
  • 10
    Kunal Jay giri
    80 %
    777 s
0%

Navodaya Online Class

चाचणी क्र. 5 : इ. 5 वी नवोदय ऑनलाईन क्लास - अपूर्णांक आणि त्यावरील चार क्रिया

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) वरील टॉप-10 विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 15

प्रश्न : दोन संख्यांची बेरीज 21/8 आहे, जर एक 1/16 ही संख्या असेल, तर दुसरी संख्या कोणती?

2 / 15

प्रश्न : 5 पूर्णांक 1/2  आणि 5 पूर्णांक 1/2  यांचा गुणाकार किती येईल ?

3 / 15

प्रश्न : खालील अपूर्णांकांचा उतरता क्रम लावल्यास, बरोबर मधला अपूर्णांक कोणता ?

Question Image

4 / 15

प्रश्न : सोडवा.

Question Image

5 / 15

प्रश्न : 3/4 मध्ये 3/4 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 6 येईल?

6 / 15

प्रश्न : खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

7 / 15

प्रश्न : पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

8 / 15

प्रश्न : सतीश, प्रिया आणि राहुल यांची मासिक खर्च पुढीलप्रमाणे आहे. राहुल प्रियाच्या दुप्पट खर्च करतो. प्रिया सतिशच्या दीडपट खर्च करतो. तिघांचा दरमहा खर्च 5720 रु आहे. तर सतीशचा दरमहा खर्च किती?

9 / 15

प्रश्न : सोडवा.

Question Image

10 / 15

प्रश्न : सोडवा.

Question Image

11 / 15

प्रश्न : 3/5 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?

12 / 15

प्रश्न : सोडवा.

Question Image

13 / 15

प्रश्न : एक भांडे पाण्‍याने एक पंचमांश भरलेले आहे ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 28 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती आहे?

14 / 15

प्रश्न : सोडवा.

Question Image

15 / 15

प्रश्न : एका पुस्तकाचा 3/8 भाग वाचायचा बाकी आहे. जर पुस्तकातील 30 पाने वाचून झाली असतील, तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती?

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Navodaya Model Question Sets – PDF ( Free Download)

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.