नवोदय ऑनलाईन क्लास – चाचणी क्र. 4
Navodaya Model Question Paper
इ. 5 वी ऑनलाईन नवोदय क्लास – चाचणी क्र. 4 (Online Navodaya Class Paper) सोडवा. सदर चाचणीत किती मिळाले? ते कमेंट करा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी नियमित मिळणारे परीक्षा सराव संच पहा, प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.
परीक्षार्थीना सूचना :
1) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून सोडवावे.
2) वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.
3) चाचणी संपल्यानंतर सर्व प्रश्न वहीत लिहून घ्यावे आणि प्रश्नांची स्पष्टीकरणे काढण्याचा सराव करावा.
नवोदय ऑनलाईन क्लास चाचणी 4 मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Sanu Bhaurao Ghonmode100 %81 s
- 2Anushka Rohidas Dalvi100 %107 s
- 3Dev. Rajkumar shiwankar100 %141.5 s
- 4khorbharti@gamli.com100 %143 s
- 5Naitik bhaskar kore100 %174 s
- 6Tejal Jitendra Khor.100 %230 s
- 7Kartikey Vasanta Dekate100 %241 s
- 8Rudra paresh Kottewar100 %242 s
- 9Kartikey Vasanta Dekate100 %281 s
- 10Raj kailash bhelwe100 %444 s
100
What 100 means what are you telling