इ. 5 वी नवोदय ऑनलाईन क्लास – पूर्णसंख्या आणि त्यावरील चार क्रिया चाचणी क्र. 3

नवोदय ऑनलाईन क्लास – चाचणी क्र. 3

Navodaya Model Question Paper

इ. 5 वी ऑनलाईन नवोदय क्लास – चाचणी क्र. 3 (Online Navodaya Class Paper) सोडवा. सदर चाचणीत किती मिळाले? ते कमेंट करा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी नियमित मिळणारे परीक्षा सराव संच पहा, प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

परीक्षार्थीना सूचना :

1) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून सोडवावे.

2) वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.

3) चाचणी संपल्यानंतर सर्व प्रश्न वहीत लिहून घ्यावे आणि प्रश्नांची स्पष्टीकरणे काढण्याचा सराव करावा.

नवोदय ऑनलाईन क्लास चाचणी 3 मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी

 • Pos.
  Name
  Score
  Duration
 • 1
  Anushka Anandrao Shinde
  100 %
  49.5 s
 • 2
  Prajwal gopal meshram
  100 %
  73 s
 • 3
  Sai Ravindra Makhare
  100 %
  77 s
 • 4
  Prajwal Bhaskar nagpure
  100 %
  78.5 s
 • 5
  Prajwal Bhaskar Nagpure
  100 %
  82.75 s
 • 6
  Tanishq Rajkumar Shiwankar
  100 %
  83 s
 • 7
  Nupur Jitendra Kanekar
  100 %
  125 s
 • 8
  Manthan Rupesh Karanjekar
  100 %
  127 s
 • 9
  Vansh khandait
  100 %
  130 s
 • 10
  unnati bhojraj padole
  100 %
  131 s
0%

Navodaya Online Class

चाचणी क्र. 3 : इ. 5 वी नवोदय ऑनलाईन क्लास - पुर्णसंख्या आणि त्यावरील चार क्रिया

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) वरील टॉप-10 विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 15

प्रश्न : 1080 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने नि:शेष भाग जात नाही?

2 / 15

प्रश्न : चार संख्यांची सरासरी 20 आहे. त्यांपैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 65 असेल, तर चौथी संख्या असेल-

3 / 15

प्रश्न : समीर एका तासात 25 पोती ट्रकमध्ये भरतो. तो दररोज चार तास पोती भरण्याचे काम करतो. जर त्याने पोती भरण्याचे काम आठ दिवस केले, तर समीरने ट्रकमध्ये भरलेल्या पोत्यांची संख्या किती?

4 / 15

प्रश्न : एका संख्येला 14 ने भागले असता भागाकार 24 येतो व बाकी 12 होते, तर ती संख्या कोणती?

5 / 15

प्रश्न : तीन क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे. जर त्यांपैकी दोन संख्यांची बेरीज 22 असेल, तर तिसरी संख्या कोणती ?

6 / 15

प्रश्न : तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यांपैकी मधली संख्या कोणती? 

7 / 15

प्रश्न : 1 ते 20 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती?

8 / 15

प्रश्न : 2, 4 आणि 6 हे अंक एकदाच वापरून 8 ने नि:शेष भाग जाणाऱ्या  लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती?

9 / 15

प्रश्न : पुढीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती?

10 / 15

प्रश्न : (-4) × (-15) = ? 

11 / 15

प्रश्न :  (115 -115) ÷ 10 × 5 = किती ?

12 / 15

प्रश्न : 9 ने नि:शेष भाग जाणारी पुढीलपैकी संख्या कोणती?

13 / 15

प्रश्न : एका परीक्षेत राजुला रामूपेक्षा 7 गुण कमी पडले. समीरला रामूपेक्षा 6 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून एकूण 59 गुण मिळाले तर राजुला किती गुण मिळाले ?

14 / 15

प्रश्न : 12 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या ……………  विभाज्य असतात.

15 / 15

प्रश्न : 12 × 4 - 48 ÷ 6 = किती ?    

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Navodaya Model Question Sets – PDF ( Free Download)

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.