इ. 5 वी नवोदय ऑनलाईन क्लास – संख्याज्ञान चाचणी क्र. 2

नवोदय क्लास – संख्याज्ञान चाचणी क्र. 2

Navodaya Model Question Paper

आजची इ. 5 वी ऑनलाईन नवोदय क्लास – संख्याज्ञान चाचणी क्र. 1 (Online Navodaya Class Paper) सोडवा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे परीक्षा सराव संच पहा, प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

परीक्षार्थीना सूचना :

1) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून सोडवावे.

2) वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.

3) चाचणी संपल्यानंतर सर्व प्रश्न वहीत लिहून घ्यावे आणि प्रश्नांची स्पष्टीकरणे काढण्याचा सराव करावा.

Leader board Of This Online Test

 • Pos.
  Name
  Score
  Duration
 • 1
  Unnati khushal Arsode
  100 %
  663 s
 • 2
  Vansh
  93 %
  260 s
 • 3
  Janhvi Ramkrishna Kapgate
  93 %
  425 s
 • 4
  Sanu Bhaurao Ghonmode
  86 %
  117 s
 • 5
  Vedant hatwar
  80 %
  140 s
 • 6
  Vansh khandait
  80 %
  374 s
 • 7
  Vansh khandait
  80 %
  408 s
 • 8
  Vaishnavi
  80 %
  599 s
 • 9
  Rajesh Marghade
  80 %
  775 s
 • 10
  Dhimahi Hitesh Chavhan.
  80 %
  1049 s
0%

चाचणी क्र. 2 : इ. 5 वी नवोदय ऑनलाईन क्लास - संख्याज्ञान

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) वरील उत्कृष्ठ विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 15

प्रश्न : 32,89,097 या संख्येचे योग्य वाचन पर्यायातून निवडा.

2 / 15

प्रश्न : 9,4,2 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरुन किती संख्या तयार होतील ?

3 / 15

प्रश्न : 9,2,5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती येईल ?

4 / 15

प्रश्न : 100 पर्यंतच्या संख्यांत दशकस्थानी विषम अंक असलेल्या संख्या किती आहेत?

5 / 15

प्रश्न : संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांची बेरीज 10 असणाऱ्या दोन अंकी संख्या किती ?

6 / 15

प्रश्न : कोणत्या पर्यायात > या चिन्हाचा उपयोग होत नाही ?

7 / 15

प्रश्न : 600000 + 50000+ 9000 + 800 + 7 = किती ?

8 / 15

प्रश्न : खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती ?

9 / 15

प्रश्न : पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल ?

10 / 15

प्रश्न : 35095 या संख्येतील उजवीकडील 5 च्या स्थानिक किंमतीच्या कितीपट डावीकडील 5 ची स्थानिक किंमत आहे?

11 / 15

प्रश्न : 100 पर्यंतच्या किती सम संख्यांमध्ये 6 या अंकांचा समावेश आहे ?

12 / 15

प्रश्न : 802594 या संख्येतील 5 च्या स्थानिक किंमतीपेक्षा 8 ची स्थानिक किंमत कितीने मोठी आहे ?

13 / 15

प्रश्न : 'तीन कोटी पंचाण्णव हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर' ही संख्या पर्यायातून निवडा.

14 / 15

प्रश्न : 8, 5, 0, 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरुन चार अंकी सम संख्या किती तयार होतात ?

15 / 15

प्रश्न : कोणत्या संख्येचे शाब्दिक लेखन अयोग्य आहे ?

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Navodaya Model Question Sets – PDF ( Free Download)

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.