इ. 5 वी नवोदय ऑनलाईन क्लास – संख्याज्ञान चाचणी क्र. 1

नवोदय क्लास – संख्याज्ञान चाचणी क्र. 1

Navodaya Model Question Paper

आजची इ. 5 वी ऑनलाईन नवोदय क्लास – संख्याज्ञान चाचणी क्र. 1 (Online Navodaya Class Paper) सोडवा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे परीक्षा सराव संच पहा, प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

परीक्षार्थीना सूचना :

1) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून सोडवावे.

2) वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.

3) चाचणी संपल्यानंतर सर्व प्रश्न वहीत लिहून घ्यावे आणि प्रश्नांची स्पष्टीकरणे काढण्याचा सराव करावा.

0%

चाचणी क्र. 1 : इ. 5 वी ऑनलाईन नवोदय क्लास - संख्याज्ञान

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) वरील उत्कृष्ठ विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 15

प्रश्न : 1 ते 1000 मधील तीन अंकी एकूण संख्या किती आहेत ?

2 / 15

प्रश्न : 8 हा अंक 1 ते 100 या संख्यांत जितक्या वेळा येतो, तेवढ्या वेळा 8 हा अंक घेऊन त्यांची बेरीज केल्यास उत्तर काय येईल ?

3 / 15

प्रश्न : 9 हा अंक दोन अंकी संख्यांत जेवढया वेळा येतो. तेवढया वेळा 9 हा अंक घेऊन बेरीज केल्यास उत्तर काय येईल ?

4 / 15

प्रश्न : 21 ते 30 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती ?

5 / 15

प्रश्न : 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांत 6 हा अंक किती वेळा येतो ?

6 / 15

प्रश्न : 0 हा अंक संख्यांत नाही अशा एकूण दोन अंकी संख्या किती ?

7 / 15

प्रश्न : 7 हा अंक ज्यांत नाही अशा एकूण दोन अंकी संख्या कित्ती ?

8 / 15

प्रश्न : 40 ते 50 दरम्यान विषम संख्यांची बेरीज किती ?

9 / 15

प्रश्न : 1 ते 200 मधील दोन अंकी एकूण संख्या किती ?

10 / 15

प्रश्न : 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास, उत्तर काय येईल ?

11 / 15

प्रश्न : 1 ते 50 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती ?

12 / 15

प्रश्न : 1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 2 ने भागल्यास, उत्तर काय येईल?

13 / 15

प्रश्न : 51 ते 100 पर्यंतच्या संख्यांत 7 हा अंक किती वेळा येतो ?

14 / 15

प्रश्न : 1 ते 50 पर्यंतच्या संख्यात 4 हा अंक किती वेळा येतो ?

15 / 15

प्रश्न : 9 हा अंक ज्या संख्यांत नाही अशा एकूण दोन अंकी संख्या किती ?

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Navodaya Model Question Sets – PDF ( Free Download)

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.