इ. 5 वी नवोदय परीक्षा ऑनलाईन क्लास गणित सराव पेपर – 3

इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच – 3

Navodaya Model Question Paper

इ. 5 वी नवोदय परीक्षा ऑनलाईन क्लास गणित सराव पेपर – 3 (Navodaya Model Question Paper) सोडवा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

नवोदय परीक्षा गणित सराव पेपर

परीक्षार्थीसाठी सामान्य सूचना :

1. ‘नवोदय अंकगणित’ या विभागात 41 ते 60 क्रमांकाचे एकूण 20 प्रश्न परीक्षेत येतात.

2. प्रथम संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचण्याची आवश्यकता नाही. पहिल्या प्रश्नापासून क्रमाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. जर एखादा प्रश्न सोडविण्यास कठीण वाटत असेल, तर पुढचा प्रश्न सोडवा.

3. प्रत्येक प्रश्नासाठी A, B, c, D अशी चार संभावित उत्तरे दिली आहेत, त्यापैकी फक्त एकच उत्तर बरोबर आहे. योग्य उत्तर निवडून त्याचा पर्यायक्रमांक उत्तरपत्रिकेत संबंधित प्रश्न क्रमांकासमोरील चौकटीत लिहा.

4. वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.

नवोदय ऑनलाईन क्लास गणित सराव पेपर – 3 मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी

 • Pos.
  Name
  Score
  Duration
 • 1
  Tejal chavhan
  100 %
  261 s
 • 2
  Neha Parasaram Patil
  100 %
  355 s
 • 3
  Nidhee Ranjeet Khodake
  100 %
  362 s
 • 4
  Shrikant Bhagwat Bhosale
  100 %
  376 s
 • 5
  Ananya Sachin Tatte
  100 %
  395 s
 • 6
  Shrikant Bhagwat Bhosale
  100 %
  461 s
 • 7
  Riya Nitin Sonone
  98 %
  239.5 s
 • 8
  Uday Harish Kale
  98 %
  571 s
 • 9
  Savi ramteke
  97.6 %
  184 s
 • 10
  Anjali
  96 %
  113 s
0%
123

3. नवोदय ऑनलाईन क्लास गणित सराव पेपर क्र. 3

सुचना : 1) सर्व 25 प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) वरील टॉप-10 विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 25

प्रश्न : एका आयताची परिमिती 30 सेमी आहे. त्याची लांबी ही रुंदीपेक्षा 1 सेमी जास्त आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?

2 / 25

प्रश्न : 5, 7, 4 हे अंक एककेदा वापरुन किती संख्या तयार होतील?

3 / 25

प्रश्न : सरळरुप द्या.

Question Image

4 / 25

प्रश्न : तिरुपती एक्सप्रेस दोन तासात जेवढे अंतर कापते तेवढेच अंतर जनता एक्सप्रेस तीन तासात कापते. तिरुपती एक्स्प्रेसचा ताशी वेग 120 किमी असल्यास जनता एक्स्प्रेसचा ताशी वेग खालीलपैकी कोणता?

5 / 25

प्रश्न : 5967 ही संख्या नजीकच्या शेकड्यात कशी लिहाल?

6 / 25

प्रश्न : दोन संख्यांचा गुणाकार 7/2 आहे, त्यांपैकी एक संख्या 7/3 असल्यास दुसरी संख्या खालीलपैकी कोणती?

7 / 25

प्रश्न : 3853 ही संख्या जवळच्या हजारापर्यंत खालीलपैकी कशी लिहिली जाते?

8 / 25

प्रश्न : खालील संख्यावलीचे पुढचे पद ओळखा. 2, 8, 18, 32, ...

9 / 25

प्रश्न : खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जाईल?

10 / 25

प्रश्न : खालीलपैकी कोणती संख्या 6.25% च्या किमतीबरोबर आहे?

11 / 25

प्रश्न : 11009 ही संख्या 9999 पेक्षा कितीने जास्त आहे?

12 / 25

प्रश्न : एका संख्येला 25 ने भागीतल्यावर भागाकार 30 आणि बाकी 15 येते, तर ती संख्या किती असेल?

13 / 25

प्रश्न : खालील आलेखात एका गावातील आठवड्यात पडलेला पाऊस दिला आहे, त्यावरुन आठवडयातील पडलेला पाऊस एकूण किती मिलीमिटर आहे?

Question Image

14 / 25

प्रश्न : 12, 15 किंवा 16 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 7 करते, अशी लहानात लहान संख्या कोणती?

15 / 25

प्रश्न : सतीशने 815 रुपयांस घेतलेले टेबल 725 रुपयांस विकले, तेव्हा त्याला नफा झाला की तोटा?

16 / 25

प्रश्न : सोपे रुप द्या.

Question Image

17 / 25

प्रश्न : 180 किमी अंतर कापण्यासाठी एका जीपला 4 तास लागतात. हेच अंतर 3 तासांत कापण्यासाठी जीपचा वेग ताशी किती वाढवावा?

18 / 25

प्रश्न : 100 ग्रॅम औषधी पावडरपासून प्रत्येकी 50 मिलिग्रॅमच्या किती गोळ्या बनवता येतील?

19 / 25

प्रश्न : 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?

20 / 25

प्रश्न : जर 14750 या संख्येतील 4 व 5 यांची अंकस्थाने अदलाबदल केली, तर येणारी संख्या व मुळ संख्या यांच्यातील फरक किती असेल?

21 / 25

प्रश्न : 35928 या संख्येतील 9 ची दर्शनी किंमत व 8 ची स्थानिक किंमत यामधील फरक किती?

22 / 25

प्रश्न : तीन घंटा सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी टोले देतात; त्या घंटा प्रत्येकी अनुक्रमे 4, 5 व 6 मिनिटांनी टोले देत असल्यास, त्या तीनही घंटा पुन्हा किती वाजता एकाच वेळी टोले देतील?

23 / 25

प्रश्न : 140% हे दशांशात कसे लिहितात?

24 / 25

प्रश्न : 1 जानेवारी 2009 रोजी गुरुवार होता, तर त्या महिन्यात कोणते तीन वार पाच वेळा आले होते?

25 / 25

प्रश्न : 1000 रुपयांचे काही दराने 5 वर्षे मुदतीत 250 रुपये व्याज होते, तर व्याजाचा दर किती असेल?

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Navodaya Model Question Sets – PDF ( Free Download)

Share This

3 thoughts on “इ. 5 वी नवोदय परीक्षा ऑनलाईन क्लास गणित सराव पेपर – 3”

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.