इ. 5 वी नवोदय परीक्षा ऑनलाईन क्लास गणित सराव पेपर – 2

इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच – 2

Navodaya Model Question Paper

इ. 5 वी नवोदय परीक्षा ऑनलाईन क्लास गणित सराव पेपर – 2 (Navodaya Model Question Paper) सोडवा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

नवोदय परीक्षा गणित सराव पेपर

परीक्षार्थीसाठी सामान्य सूचना :

1. ‘नवोदय अंकगणित’ या विभागात 41 ते 60 क्रमांकाचे एकूण 20 प्रश्न परीक्षेत येतात.

2. प्रथम संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचण्याची आवश्यकता नाही. पहिल्या प्रश्नापासून क्रमाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. जर एखादा प्रश्न सोडविण्यास कठीण वाटत असेल, तर पुढचा प्रश्न सोडवा.

3. प्रत्येक प्रश्नासाठी A, B, c, D अशी चार संभावित उत्तरे दिली आहेत, त्यापैकी फक्त एकच उत्तर बरोबर आहे. योग्य उत्तर निवडून त्याचा पर्यायक्रमांक उत्तरपत्रिकेत संबंधित प्रश्न क्रमांकासमोरील चौकटीत लिहा.

4. वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.

नवोदय ऑनलाईन क्लास गणित सराव पेपर – 2 मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी

  • Pos.
    Name
    Score
    Duration
  • 1
    Swara Babasaheb Sonwane
    100 %
    129 s
  • 2
    Anuja Borade
    100 %
    265.71 s
  • 3
    Anjali
    95 %
    111.33 s
  • 4
    paarth gajanan mogal
    95 %
    643 s
  • 5
    Jiya Malli
    95 %
    809 s
  • 6
    Shubham Gadilkar
    90 %
    843 s
  • 7
    parthmooal
    85 %
    1267.2 s
  • 8
    gunjan ramesh palkar
    85 %
    2203.33 s
  • 9
    Kartikey
    85 %
    2327 s
  • 10
    Savi ramteke
    83.24 %
    292.71 s
0%
111

2. नवोदय ऑनलाईन क्लास गणित सराव पेपर क्र. 2

सुचना : 1) सर्व 20 प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) वरील टॉप-10 विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 20

प्रश्न : जर 64.05 ÷ 0.21 = 305, तर 6.405 ÷ 21 = किती?

2 / 20

प्रश्न : प्रत्येकी 250 मिलिलीटर याप्रमाणे 80 विद्यार्थ्यांना एकूण किती लीटर दूध लागेल?

3 / 20

प्रश्न : 6/11, 8/15, 4/7, 5/7 या अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

4 / 20

प्रश्न : 100.44 ला 8.1 ने भागले असता येणारा अंदाजे भागाकार किती?

5 / 20

प्रश्न : 300 रुपयांची द.सा.द.शे. 10 दराने किती वर्षात 450 रु. रास होईल?

6 / 20

प्रश्न : भागाकाराच्या एका गणितात भाजक 12 असून भागाकार 37 आणि बाकी 5 असेल तर भाज्य किती असेल?

7 / 20

प्रश्न : एका संख्येचे 0.12% काढण्यासाठी तिला कितीने गुणावे लागेल?

8 / 20

प्रश्न : चार संख्यांची सरासरी 45 आहे. त्यापैकी पहिल्या तीन संख्याची बेरीज 140 असेल, तर चौथी संख्या कोणती असेल?

9 / 20

प्रश्न : 3.5 + 2.5 ÷ 1.25 - 0.25 हे उदाहरण सोडवल्यावर काय उत्तर येते?

10 / 20

प्रश्न : सर्वात मोठी दोन अंकी व सर्वात लहान दोन अंकी संख्येतील फरक किती?

11 / 20

प्रश्न : 57743 या संख्येतील 7 च्या स्थानिक किमतीतील फरक किती?

12 / 20

प्रश्न : सोबतच्या आलेखात सतीशचे एका परीक्षेतील शेकडा गुण दिले आहेत. त्यावरुन त्याच्या सर्व विषयांचे एकूण गुण किती?

Question Image

13 / 20

प्रश्न : सचिनने 12,500 रु. ला एक मोटार - सायकल विकत घेऊन तिच्या दुरुस्तीसाठी 210 रु. खर्च केला. तर ती केवढ्यास विकावी म्हणजे 300 रु. नफा होईल?

14 / 20

प्रश्न : एक गाडी लातूरहून दुपारपूर्व 5:35 वाजता सुटते व मुंबईला त्याच दिवशी दुपारनंतर 8:45 वाजता पोचते, तर या प्रवासास गाडीला एकूण किती वेळ लागतो?

15 / 20

प्रश्न : 65123 ही संख्या जवळच्या शतकापर्यंत खालीलपैकी कशी लिहिली जाते?

16 / 20

प्रश्न : साहिलीचा जन्मदिवस 30 एप्रिल 2006 रोजी रविवारी असेल, तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

17 / 20

प्रश्न : औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20 व 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील?

18 / 20

प्रश्न : 12 च्या अवयवांची एकूण संख्या किती?

19 / 20

प्रश्न : 10 सेमी लांब, 6 सेमी रुंदी व 4 सेमी उंचीच्या खोक्यात 2 सेमी भुजा असलेले जास्तीत जास्त किती घनाकृती ठोकळे बसवता येतील?

20 / 20

प्रश्न : एका रंगीत कागदाची किंमत 1 रु. 25 पैसे असताना 8 कागद घेऊन 20 रुपयांची नोट दिली, तर किती रुपये परत मिळतील?

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Navodaya Model Question Sets – PDF ( Free Download)

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.