इ. 5 वी नवोदय परीक्षा ऑनलाईन क्लास गणित सराव पेपर – 1

इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच – 1

Navodaya Model Question Paper

इ. 5 वी नवोदय परीक्षा ऑनलाईन क्लास गणित सराव पेपर – 1 (Navodaya Model Question Paper) सोडवा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

नवोदय परीक्षा गणित सराव पेपर

परीक्षार्थीसाठी सामान्य सूचना :

1. ‘नवोदय अंकगणित’ या विभागात 41 ते 60 क्रमांकाचे एकूण 20 प्रश्न परीक्षेत येतात.

2. प्रथम संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचण्याची आवश्यकता नाही. पहिल्या प्रश्नापासून क्रमाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. जर एखादा प्रश्न सोडविण्यास कठीण वाटत असेल, तर पुढचा प्रश्न सोडवा.

3. प्रत्येक प्रश्नासाठी A, B, c, D अशी चार संभावित उत्तरे दिली आहेत, त्यापैकी फक्त एकच उत्तर बरोबर आहे. योग्य उत्तर निवडून त्याचा पर्यायक्रमांक उत्तरपत्रिकेत संबंधित प्रश्न क्रमांकासमोरील चौकटीत लिहा.

4. वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.

नवोदय ऑनलाईन क्लास गणित सराव पेपर – 1 मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी

  • Pos.
    Name
    Score
    Duration
  • 1
    Tejal chavhan
    100 %
    194 s
  • 2
    Anuja ughade
    100 %
    251 s
  • 3
    Nidhi Ranjit Khodake
    100 %
    398 s
  • 4
    Nidhi Ranjit Khodake
    100 %
    532 s
  • 5
    Nidhi Ranjit Khodake
    100 %
    575 s
  • 6
    parth mogal
    100 %
    1653 s
  • 7
    Gargi Sanjay katade
    95 %
    135 s
  • 8
    Prachi anil manwar
    95 %
    155 s
  • 9
    Ananya Sachin Tatte
    95 %
    212 s
  • 10
    Parth mahesh pholane
    95 %
    531 s
0%
174

1. नवोदय ऑनलाईन क्लास गणित सराव पेपर क्र. 1

सुचना : 1) सर्व 20 प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) वरील टॉप-10 विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 20

प्रश्न : (0.5×0.5×0.5) ÷ (0.05 × 0.5) = किती?

2 / 20

प्रश्न : राहुलने शेतीच्या कामासाठी 5400 रु. द.सा.द.शे. 12 दराने कर्जाऊ घेतले. 3 वर्षाच्या शेवटी कर्जमुक्त होण्यासाठी त्याने किती रक्कम परत करावी?

3 / 20

प्रश्न : प्रगतीची शाळा रोज साडेपाच तास असते. दुपारपूर्व 10:45 वाजता ती शाळा भरते, तर दुपारनंतर ती शाळा किती वाजता सुटते?

4 / 20

प्रश्न : रमेशने 24,799 रुपयांना घेतलेली स्कूटी 20,000 रुपयांना विकली, तर त्याला नफा झाला की तोटा?

5 / 20

प्रश्न : एका कामगाराचा पगार तासाला 32.50 रु. आहे, एका महिन्यात त्याने रोज 8 तास याप्रमाणे 25 दिवस काम केले असल्यास त्या महिन्याचा त्याचा पगार खालीलपैकी कोणता?

6 / 20

प्रश्न : ताशी 42 किमी वेगाने जाणाऱ्या प्रवासी मोटारीने 2 तास 20 मिनिटात किती अंतर कापेल?

7 / 20

प्रश्न : 26 चे 15% म्हणजे किती?

8 / 20

प्रश्न : 9 व 7 या सहमूळ संख्यांचा मसावि किती येईल?

9 / 20

प्रश्न : एका स्टेशनावरुन एक गाडी रोज दुपारपूर्व 5:35 वाजता सुटते व दुसऱ्या स्टेशनला त्याच दिवशी दुपारपूर्व 8:45 वाजता पोचते, तर या प्रवासास एकूण किती वेळ लागतो?

10 / 20

प्रश्न : 42 ते 50 या दरम्यान किती मूळ संख्या आहेत?

11 / 20

प्रश्न : 29 फेब्रुवारी 2004 रोजी रविवार होता, तर 29 फेब्रुवारी 2008 रोजी कोणता वार असावा?

12 / 20

प्रश्न : खालील संख्यावलीचे पुढचे पद ओळखा. 1, 8, 27, 64,

13 / 20

प्रश्न : 813 व 935 मधील 3 च्या स्थानिक किमतीतील फरक किती?

14 / 20

प्रश्न : 9 मीटर लांब, 30 सेमी रुंद व 3 मीटर उंचीची मिंत बांधण्यासाठी 20 सेमी लांब, 10 सेमी रुंद व 30 सेमी जाडीच्या किती विटा लागतील?

15 / 20

प्रश्न : 1, 9, 3 व 0 हे अंक वापरुन तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती?

16 / 20

प्रश्न : पुढीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता (3.01 x 5.99) शी आहे?

17 / 20

प्रश्न : एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 1600 चौमी असल्यास त्याची परिमिती किती?

18 / 20

प्रश्न : 38404 ही संख्या निकटतम शतकापर्यंत कशी लिहिता येईल?

19 / 20

प्रश्न : 18 आणि 24 यांच्या सामाईक अवयवांची संख्या किती आहे?

20 / 20

प्रश्न : सोबतच्या आलेखावरुन कोणत्या वर्गात सर्वात कमी मुली आहेत, असे सांगता येईल?

Question Image

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Navodaya Model Question Sets – PDF ( Free Download)

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.