इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच – 5

इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच – 5

Navodaya Model Question Paper

आजची इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच -5 (Navodaya Model Question Paper) सोडवा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे परीक्षा सराव संच पहा, प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

Leader Board Of This Paper

 • Pos.
  Name
  Score
  Duration
 • 1
  Sai Awati
  100 %
  168.6 s
 • 2
  SARVESH UMESH GHADGE
  95 %
  406.67 s
 • 3
  SARVESH UMESH GHADGE
  95 %
  561 s
 • 4
  वैष्णवी
  94 %
  409.6 s
 • 5
  Ravi Patil
  90 %
  57 s
 • 6
  Savi ramteke
  90 %
  357.18 s
 • 7
  Uday Harish Kale
  90 %
  701 s
 • 8
  Soham
  90 %
  716 s
 • 9
  Sharva Ganesh nanaware
  90 %
  776 s
 • 10
  Vaishnavi
  85 %
  593 s

0%
246

सराव पेपर सुरू झालेला आहे.

सराव पेपर सोडविण्याचा कालावधी संपलेला आहे.


नवोदय गणित सराव पेपर - 5

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

1 / 20

40000 + 0 + 7000 + 400 + ......... + 5 = 497495 या ठिकाणी रिकाम्या जागी कोणती संख्या येईल?

2 / 20

269 × 27 = ?

3 / 20

प्रश्न : 5631 ही संख्या सर्वात जवळच्या सहस्त्रात पूर्ण केल्यास कशी लिहिता येईल?

4 / 20

प्रश्न : 27 व दुसरी एक संख्या यांचा मसावि 9 व लसावि 54 आहे, तर ती संख्या कोणती?

31 दिवसाचे 7 महिने आहेत. - जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर

5 / 20

वर्षातील किती महिने 31 दिवसाचे असतात?

6 / 20

प्रश्न : 3.07 x 4.56 ची अंदाजे किंमत किती?

7 / 20

प्रश्न : खालीलपैकी कोणती संख्या मूळ आहे?

8 / 20

सन 2005 ची सुरुवात सोमवारी झाली तर 2006 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?

9 / 20

लागोपाठ येणारे कोणते दोन महिने 31 दिवसाचे आहेत?

10 / 20

200 डेसीग्रॅम = किती किलोग्रॅम?

11 / 20

प्रश्न : एका दुकानदाराने 300 रुपयांस घेतलेला शर्ट 325 रुपयांस विकला, तर त्याला किती रुपये नफा अगर तोटा झाला?

12 / 20

प्रश्न : अशोक आपल्या 12500 रुपये मासिक पगारातून 10,000 रुपये खर्च करतो, तर तो उत्पन्नाच्या शेकडा किती खर्च करतो?

13 / 20

प्रश्न : 3, 0, 9, 5 व 7 हे अंक एकेकदा वापरुन बनणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्यांमधील फरक खालीलपैकी कोणता?

14 / 20

12.5 कि. ग्रा. = किती ग्राम?

15 / 20

25 पैशाची 80 नाणी देऊन दोन पेन खरेदी केले, तर एका पेनाची किंमत किती?

16 / 20

1250 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर?

17 / 20

प्रश्न : सलमानने द.सा.द.शे. 10 दराने 3 वर्षासाठी 1200 रुपये मित्राला कर्जाऊ दिले, तर त्याला किती रुपये सरळव्याज मिळेल?

18 / 20

प्रश्न : एका संख्येतील अंकाच्या स्थानिक किमती 50, 1000, 9, 700 अशा आहेत, तर ती संख्या खालीलपैकी कोणती?

19 / 20

प्रश्न : एका आयताकृती खोक्याची लांबी 90 सेमी, रुंदी 50 सेमी आणि उंची 1 मीटर आहे, तर त्याचे घनफळ किती?

20 / 20

6 तास 40 मिनिटे = 380 मिनिटे + [ ] मिनिटे तर रिकाम्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल?

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

Please Click The Stars To Rate The Quiz

Navodaya Model Question Paper – PDF ( Free Download)

Share This

3 thoughts on “इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच – 5”

Leave a Comment