इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव पेपर – 10

इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच – 10

Navodaya Model Question Paper

आजची इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच -10 (Navodaya Model Question Paper) सोडवा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे परीक्षा सराव संच पहा, प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

नवोदय परीक्षा गणित सराव पेपर

परीक्षार्थीसाठी सामान्य सूचना :

1. ‘नवोदय अंकगणित’ या विभागात 41 ते 60 क्रमांकाचे एकूण 20 प्रश्न परीक्षेत येतात.

2. प्रथम संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचण्याची आवश्यकता नाही. पहिल्या प्रश्नापासून क्रमाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. जर एखादा प्रश्न सोडविण्यास कठीण वाटत असेल, तर पुढचा प्रश्न सोडवा.

3. प्रत्येक प्रश्नासाठी A, B, c, D अशी चार संभावित उत्तरे दिली आहेत, त्यापैकी फक्त एकच उत्तर बरोबर आहे. योग्य उत्तर निवडून त्याचा पर्यायक्रमांक उत्तरपत्रिकेत संबंधित प्रश्न क्रमांकासमोरील चौकटीत लिहा.

4. वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.

0%
127

सराव पेपर सुरू झालेला आहे.

सराव पेपर सोडविण्याचा कालावधी संपलेला आहे.


10. नवोदय गणित सराव पेपर

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

1 / 20

प्रश्न : 2, 4, 8, 3, ?, 27 प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

2 / 20

प्रश्न : दिलेल्या संख्येत * च्या जागी किती किंमत घातल्यास 56*891 ही संख्या 11 ने पूर्ण भाग जाऊ शकेल?

3 / 20

प्रश्न : जर D ही संख्या दुसऱ्या एका C या संख्येपेक्षा 10% ने लहान असेल आणि C, 150 पेक्षा 5% ने जास्त असेल, तर D आहे:

4 / 20

प्रश्न : रु. 1000 च्या 7.5% किती?

5 / 20

प्रश्न : 2.5 ला 149.93 ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार किती येतो?

6 / 20

प्रश्न : समीर 60 सेकंदांत 150 मी पोहतो. त्याचा वेग ताशी किती किलोमीटर आहे?

7 / 20

प्रश्न : एक गाडी सिमेंटची 475 पोती नेऊ शकते. सिमेंटची 58,425 पोती नेण्यासाठी किती गाड्या लागतील?

8 / 20

प्रश्न : कमाल 7 अंकी संख्या आणि किमान 4 अंकीसंख्या यांमधील फरक किती आहे ?

9 / 20

प्रश्न : रु. 2,000 च्या ठेवीवर बँक 5 वर्षांनी सरळ व्याजाने रु.3,000 परत देते. तर व्याजाचा दर काय?

10 / 20

प्रश्न : 100 चे 50 टक्के किती ?

11 / 20

प्रश्न : एका मुलाने आपले जुने पाठ्यपुस्तक 20% तोट्याने 64 रुपयांना विकले. पाठ्यपुस्तकाची खरेदी किंमत काय होती?

12 / 20

प्रश्न : सुरेश 20 रुपये डझनाने केळी खरेदी करतो आणि ती प्रत्येकी 2 रुपयांस एक याप्रमाणे विकतो. त्याचा नफा किती टक्के आहे?

13 / 20

प्रश्न : 0.9 ÷ (0.3 x 0.3) चे मूल्य आहे:

14 / 20

प्रश्न : खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे?

15 / 20

प्रश्न : तीन शाळेमधील घंटा 10, 12 आणि 15 मिनिटांच्या अंतराने वाजतात. जर सकाळी 8.30 वाजता त्या तिन्ही एकदम वाजत असतील, तर त्या पुन्हा केव्हा एकदम वाजतील?

16 / 20

प्रश्न : एका घनाकृतीचे घनफळ 36,000 सेमी' आहे आणि तिची रुंदी आणि उंची अनुक्रमे 30 सेमी व40 सेमी आहे. तर तिची लांबी किती?

17 / 20

प्रश्न : 4, 6, 8 आणि 12 यांनी ज्या संख्येला पूर्ण भाग जातो, अशी लहानांत लहान तीन अंकी संख्या कोणती?

18 / 20

प्रश्न : 52,792 ही संख्या 15 ने पूर्ण भाग जाण्यासाठी तिच्या मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवावी लागेल?

19 / 20

प्रश्न : 4, 0, 1, 2 आणि 3 या अंकांनी बनणारी लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती?

20 / 20

प्रश्न : 140.45 x 0.01 म्हणजे :

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

Please Click The Stars To Rate The Quiz

Navodaya Model Question Sets – PDF ( Free Download)

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.