आजची इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच -1 (Navodaya Model Question Paper) सोडवा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे परीक्षा सराव संच पहा, प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.
खूप छान वाटले वेगवेगळ्या लेवलचे पेपर सोडविताना.
thanks
Ok Sir but link
thanks
Thanks sir
Yes
इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच – 1 ही चाचणी ऑनलाईन सोडवली.
प्रश्न 17 वा- द.सा.द शे. 12 दराने एका रकमेचे 3 वर्षाचे 432 रु. व्याज होत असल्यास ती रक्कम कोणती ?
या प्रश्नाचे उत्तर १२०० यायला हवे. तुम्ही १८०० दिले आहे. तपासून पहा.