इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच – 16
Navodaya Model Question Paper
आजची इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच -16 (Navodaya Model Question Paper) सोडवा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे परीक्षा सराव संच पहा, प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.
परीक्षार्थीसाठी सामान्य सूचना :
1. ‘नवोदय अंकगणित’ या विभागात 41 ते 60 क्रमांकाचे एकूण 20 प्रश्न परीक्षेत येतात.
2. प्रथम संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचण्याची आवश्यकता नाही. पहिल्या प्रश्नापासून क्रमाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. जर एखादा प्रश्न सोडविण्यास कठीण वाटत असेल, तर पुढचा प्रश्न सोडवा.
3. प्रत्येक प्रश्नासाठी A, B, c, D अशी चार संभावित उत्तरे दिली आहेत, त्यापैकी फक्त एकच उत्तर बरोबर आहे. योग्य उत्तर निवडून त्याचा पर्यायक्रमांक उत्तरपत्रिकेत संबंधित प्रश्न क्रमांकासमोरील चौकटीत लिहा.
4. वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.
नवोदय गणित सराव पेपर 16 मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Ananya Sachin Tatte95 %312 s
- 2Soham Rupesh Burkhande86.67 %1291 s
- 3Tejaswini Sachin Thube85 %142.5 s
- 4आचल अंकुश काळे85 %154 s
- 5आचल अंकुश काळे85 %167.5 s
- 6आचल अंकुश काळे85 %186 s
- 7आचल अंकुश काळे80 %145 s
- 8आचल अंकुश काळे80 %278 s
- 9Arohi Dipak dhawale80 %1054 s
- 10Vedant dhanraj deore75 %334 s