इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव पेपर – 15

इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच – 15

Navodaya Model Question Paper

आजची इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच -15 (Navodaya Model Question Paper) सोडवा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे परीक्षा सराव संच पहा, प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

नवोदय परीक्षा गणित सराव पेपर

परीक्षार्थीसाठी सामान्य सूचना :

1. ‘नवोदय अंकगणित’ या विभागात 41 ते 60 क्रमांकाचे एकूण 20 प्रश्न परीक्षेत येतात.

2. प्रथम संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचण्याची आवश्यकता नाही. पहिल्या प्रश्नापासून क्रमाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. जर एखादा प्रश्न सोडविण्यास कठीण वाटत असेल, तर पुढचा प्रश्न सोडवा.

3. प्रत्येक प्रश्नासाठी A, B, c, D अशी चार संभावित उत्तरे दिली आहेत, त्यापैकी फक्त एकच उत्तर बरोबर आहे. योग्य उत्तर निवडून त्याचा पर्यायक्रमांक उत्तरपत्रिकेत संबंधित प्रश्न क्रमांकासमोरील चौकटीत लिहा.

4. वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.

नवोदय गणित सराव पेपर 15 मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी

  • Pos.
    Name
    Score
    Duration
  • 1
    Shreya shivaji javane
    95 %
    153 s
  • 2
    Shreya shivaji javane
    95 %
    183 s
  • 3
    Shreya shivaji javane
    95 %
    212 s
  • 4
    Achal Ankush kale
    90 %
    172 s
  • 5
    Achal Ankush kale
    90 %
    185 s
  • 6
    अभिषेक बड़े
    90 %
    296.71 s
  • 7
    Komal
    90 %
    428 s
  • 8
    Komal
    90 %
    481 s
  • 9
    Komal
    90 %
    497.5 s
  • 10
    Srushti
    85 %
    1143 s
0%
52

15. नवोदय गणित सराव पेपर

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) वरील टॉप-10 विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 20

प्रश्न : एका संख्येस 5 ने भागल्यास 1 उरतो 6 ने भागल्यास 2उरतात व 10 ने भागल्यास 6 उरतात तर ती संख्या कोणती? 

2 / 20

प्रश्न : 144 चे एकूण' विभाजक किती? 

3 / 20

प्रश्न : 6451 या संख्येमध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवावी, म्हणजे येणारी संख्या 3 ने विभाज्य असेल? 

4 / 20

प्रश्न : 1000 चे मूळ अवयव कोणते? 

5 / 20

प्रश्न : 12 च्या पहिल्या सात गुनिताची बेरीज किती? 

6 / 20

प्रश्न : जर प्रत्येक ओळ,प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कारण यांमध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल, तर x , y आणि z यांच्या जागी क्रमश: कोणते अंक येतील? 

Question Image

7 / 20

प्रश्न : 50, 100, 125 व 175 चा मसावी व लसावी किती? 

8 / 20

प्रश्न : 153 नंतर येणारी 46 वी सम संख्या कोणती? 

9 / 20

प्रश्न : कोणत्याची संख्येचा घात 0 (शून्य) असेल, तर त्या संख्येची किंमत किती? 

10 / 20

प्रश्न : खालीलपैकी कोणत्या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? 

11 / 20

प्रश्न : 85.431 संख्येतील सहस्रांश स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती? 

12 / 20

प्रश्न : खालील पदावलीचे सोपे रूप कोणते आहे? 

Question Image

13 / 20

प्रश्न : दोन क्रमगत सम संख्यांचा लसावी 312 आहे तर त्या संख्यांची बेरीज किती? 

14 / 20

प्रश्न : 579*88 > 579689, तर * च्या जागी कोणता अंक असेल? 

15 / 20

प्रश्न : 41 ते 50 मधील मूळसंख्यांची बेरीज किती? 

16 / 20

प्रश्न : पुढीलपैकी सर्वात स्वस्त कापड कोणते? 

17 / 20

प्रश्न : पावणे दोन + साडे तीन + सव्वा दोन= किती? 

18 / 20

प्रश्न : एका भांड्याचा पाऊण भाग रिकामा आहे. ते भांडे पूर्ण भरण्यासाठी 87 लिटर पाणी आवश्यक आहे तर त्या भांड्यात किती पाणी आहे? 

19 / 20

प्रश्न : 6.666, 6.66 आणि 6.06 यांची बेरीज किती? 

20 / 20

प्रश्न : पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Navodaya Model Question Sets – PDF ( Free Download)

Share This

2 thoughts on “इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव पेपर – 15”

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.