इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव पेपर – 14

इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच – 14

Navodaya Model Question Paper

आजची इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच -14 (Navodaya Model Question Paper) सोडवा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे परीक्षा सराव संच पहा, प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

नवोदय परीक्षा गणित सराव पेपर

परीक्षार्थीसाठी सामान्य सूचना :

1. ‘नवोदय अंकगणित’ या विभागात 41 ते 60 क्रमांकाचे एकूण 20 प्रश्न परीक्षेत येतात.

2. प्रथम संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचण्याची आवश्यकता नाही. पहिल्या प्रश्नापासून क्रमाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. जर एखादा प्रश्न सोडविण्यास कठीण वाटत असेल, तर पुढचा प्रश्न सोडवा.

3. प्रत्येक प्रश्नासाठी A, B, c, D अशी चार संभावित उत्तरे दिली आहेत, त्यापैकी फक्त एकच उत्तर बरोबर आहे. योग्य उत्तर निवडून त्याचा पर्यायक्रमांक उत्तरपत्रिकेत संबंधित प्रश्न क्रमांकासमोरील चौकटीत लिहा.

4. वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.

नवोदय गणित सराव पेपर 14 मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी

  • Pos.
    Name
    Score
    Duration
  • 1
    Soham Rupeshrao Burkhande
    94 %
    1401 s
  • 2
    Tejaswini Sachin Thube
    86.29 %
    242.86 s
  • 3
    Kartikey
    84 %
    1373 s
  • 4
    अर्णव
    80 %
    1322 s
  • 5
    tejas
    76 %
    803.62 s
  • 6
    DIVYA BASAVARAJ PAVASHERE
    76 %
    2414 s
  • 7
    DIVYA BASAVARAJ PAVASHERE
    76 %
    2465 s
  • 8
    Shoumik nilesh sawant
    74 %
    1008 s
  • 9
    Ramkrushn Mohan Salunkhe
    70 %
    210 s
  • 10
    Vaishnavi
    64 %
    1471 s
0%
46

14. नवोदय गणित सराव पेपर

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) वरील टॉप-10 विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 25

प्रश्न : एक संख्या 50 हून लहान आहे; 7 च्या पटीतील आहे; बरोबर 3 अवयवांची आहे. तर ती संख्या कोणती? 

2 / 25

प्रश्न : खालील आकृतीचा न रंगवलेला भाग किती? अपूर्णांकात दाखवा. 

Question Image

3 / 25

प्रश्न : 27000 चे मूळ अवयव कोणते? 

4 / 25

प्रश्न : सव्वा सात ही संख्या दर्शवणारा अपूर्णांक कोणता? 

5 / 25

प्रश्न : 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांची बेरीज किती? 

6 / 25

प्रश्न :

Question Image

7 / 25

प्रश्न : श्रीनगर चौकातील दिवे अनुक्रमे 45 व 25 सेकंदानी बदलतात. जर ते सकाळी 8 :25 ला एकदम बदलले असतील ,तर पुन्हा ते एकदम बदलतील? 

8 / 25

प्रश्न : 0.004 ची व्यवहारी अपूर्णांकातील योग्य मांडणी निवडा. 

9 / 25

प्रश्न : सोडवा. 

Question Image

10 / 25

प्रश्न : M ही एक विषम संख्या आहे. तर M च्या पूर्वीची 27 वी समसंख्या कोणती? 

11 / 25

प्रश्न : 3/4 च्या 7/12 मध्ये किती मिळविल्यास बेरीज 1/2 येईल? 

12 / 25

प्रश्न : एका दुकानदाराने 76 चेंडू पैकी त्याच्याकडील पाऊण भाग चेंडू विकले तर त्याने किती चेंडू विकले? 

13 / 25

प्रश्न : भाज्य= 2925, भाजक= 55, भागाकार =...? , बाकी=...? 

14 / 25

प्रश्न : पहिल्या 12 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती? 

15 / 25

प्रश्न : 27 शतक x 3 दशक - 5 एकक = किती? 

16 / 25

प्रश्न : 5.248 या दशांश अपूर्णांकातील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? 

17 / 25

प्रश्न : राजूने प्रत्येक खोक्यात 35 पुस्तके याप्रमाणे 120 खोकी भरली असता 24 पुस्तके शिल्लक आहिली; तर राजूकडे किती पुस्तके होती? 

18 / 25

प्रश्न : 30, 90, 36 यांचा लसावी, त्यांच्या मासाविपेक्षा कितीने जास्त आहे? 

19 / 25

प्रश्न : 99999 ला 999 ने भागल्यास बाकी किती उरेल? 

20 / 25

प्रश्न : खालील पर्यायांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 

21 / 25

प्रश्न : पाच अंकी कमाल संख्या आणि चार अंकी किमान संख्या यांतील फरक किती? 

22 / 25

प्रश्न : 182 x 0 x 5 x 2 + 500 =? 

23 / 25

प्रश्न : 900 x 100 येण्यासाठी 83524 आणि 4365 यांच्या बेरजेत कोणती संख्या मिळवायला हवी? 

24 / 25

प्रश्न : दोन सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो? 

25 / 25

प्रश्न : 12, 8, 10 या तिन्ही संख्यांनी नि:शेष भाग जाणारी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती? 

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Navodaya Model Question Sets – PDF ( Free Download)

Share This

3 thoughts on “इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव पेपर – 14”

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.