इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव पेपर – 13

इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच – 13

Navodaya Model Question Paper

आजची इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच -13 (Navodaya Model Question Paper) सोडवा. नवोदय परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे परीक्षा सराव संच पहा, प्रश्न वहीत लिहून ठेवा आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

नवोदय परीक्षा गणित सराव पेपर

परीक्षार्थीसाठी सामान्य सूचना :

1. ‘नवोदय अंकगणित’ या विभागात 41 ते 60 क्रमांकाचे एकूण 20 प्रश्न परीक्षेत येतात.

2. प्रथम संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचण्याची आवश्यकता नाही. पहिल्या प्रश्नापासून क्रमाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. जर एखादा प्रश्न सोडविण्यास कठीण वाटत असेल, तर पुढचा प्रश्न सोडवा.

3. प्रत्येक प्रश्नासाठी A, B, c, D अशी चार संभावित उत्तरे दिली आहेत, त्यापैकी फक्त एकच उत्तर बरोबर आहे. योग्य उत्तर निवडून त्याचा पर्यायक्रमांक उत्तरपत्रिकेत संबंधित प्रश्न क्रमांकासमोरील चौकटीत लिहा.

4. वेळ संपण्यापूर्वी सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करा.

नवोदय गणित सराव पेपर 13 मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी

  • Pos.
    Name
    Score
    Duration
  • 1
    Soham Rupeshrao Burkhande
    88 %
    2052 s
  • 2
    Ananya Sachin Tatte
    84 %
    611 s
  • 3
    Tejaswini Sachin Thube
    81 %
    170.5 s
  • 4
    Tejaswini Sachin Thube
    72 %
    629 s
  • 5
    Banda
    60 %
    1088 s
  • 6
    Swara masurkar
    52 %
    577.5 s
  • 7
    Kailas kherdekar
    44 %
    317 s
  • 8
    Kailas kherdekar
    36 %
    359 s
  • 9
    Srushti
    32 %
    292 s
0%
14

13. नवोदय गणित सराव पेपर

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) वरील टॉप-10 विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 25

प्रश्न : -9 ची विरुद्ध संख्या कोणती ?

2 / 25

प्रश्न : 33374 , 33743 , 33437 , 33347 या संख्या योग्य क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यामधील फरक किती असेल? 

3 / 25

प्रश्न : 715** या संख्येतील * च्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 27 आहे, तर  * च्या जागी येणारा अंक कोणता?

4 / 25

प्रश्न : सोडवा.

5 / 25

प्रश्न : अशी लहानात लहान संख्या कोणती की, जिच्यात 8 मिळवले असता 20, 25 व 30 या संख्यांनी नि:शेष भाग जाईल?

6 / 25

प्रश्न : 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 9 च्या पटीतील किती संख्या आहेत? 

7 / 25

प्रश्न : 9, 1, 4, 0, 8 अंकापासून पाच अंकी किती संख्या तयार होतील?

8 / 25

प्रश्न : सोडवा.

9 / 25

प्रश्न : " पंधरा कोटी पंधराशे पंधरा " ही संख्या अंकात लिहा. 

10 / 25

प्रश्न : 9 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 

11 / 25

प्रश्न : कोणताही अंक फक्त एकेकदाच वापर करून तयार होणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या खालीलपैकी कोणती? 

12 / 25

प्रश्न : 5 × 7 × 11 आणि 5 × 11 × 13 यांचा लसावी किती? 

13 / 25

प्रश्न : 15/25 चा खालीलपैकी सममूल्य अपूर्णांक कोणता?

14 / 25

प्रश्न : सोडवा.

15 / 25

प्रश्न : सोडवा.

16 / 25

प्रश्न : खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? 

17 / 25

प्रश्न : 12 पूर्णांक 3 छेद 4 चे व्यावहारिक वाचन करा. 

18 / 25

प्रश्न : 86*5 या संख्येस 11 ने भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

19 / 25

प्रश्न : पहिल्या 9 विषम संख्याची बेरीज किती? 

20 / 25

प्रश्न : 1 ते 40 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज? 

21 / 25

प्रश्न : सोडवा.

22 / 25

प्रश्न : 828 आणि 612 या संख्याचा मसावी किती? 

23 / 25

प्रश्न : X ही सम संख्या आहे. X च्या मागची 14 वी विषम संख्या कोणती? 

24 / 25

प्रश्न : पहिल्या 20 सम संख्यांची बेरीज किती? 

25 / 25

प्रश्न : पुढीलपैकी दिलेल्या संख्यागटात न बसणारी संख्या कोणती ? 31 , 41 , 51 , 61 , 71 . 

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Navodaya Model Question Sets – PDF ( Free Download)

Share This

1 thought on “इ. 5 वी नवोदय परीक्षा गणित सराव पेपर – 13”

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.