नवोदय परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म मुदत वाढ
शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी JNV मधील इ.6 वी च्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवार 10 एप्रिल 2021 रोजी 11.30 वाजता होईल. ही परीक्षा देशभरातील सर्व नवोदय विद्यालयासाठी एकाच वेळी होईल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र असेल. परीक्षेचा निकाल जून 2021 मध्ये घोषित केला जाईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी आवेदनपत्रे ऑनलाईन भरण्यास इ.6 वी च्या प्रवेशासाठी 29.12.2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी आवेदनपत्रे ऑनलाईन भरण्यास इ.9 वी च्या प्रवेशासाठी 31.12.2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक
- लिंक 1. Click here
- लिंक 2. Click here
अर्ज करण्यापूर्वी हे Download करा.
- JNV application Blank Form
- Residency certificate
- OBC certificate
- Prospect JNVST 2021
- Navodaya Exam pattern
- Parents and students sign certificate
नवोदय गणित सराव पेपर येथे पहा.
उमेदवारांना सूचना :
१). या वर्षापासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त एक टप्पा असेल.
२). ओबीसी उमेदवारांना दिलेल्या आरक्षणांची यादी केंद्रीय यादीनुसार लागू केली जाईल. केंद्रीय यादीमध्ये समाविष्ट नसलेल्या ओबीसी उमेदवारांनी सामान्य उमेदवार म्हणून अर्ज करावा.
३). अर्ज भरण्यापूर्वी खालील स्कॅन केलेल्या प्रती तयार ठेवा.
i. उमेदवाराची सही,
ii. पालकांची सही,
iii. उमेदवाराचे छायाचित्र
iv. पालक आणि उमेदवाराने सही केलेले प्रमाणपत्र.
vi. Certificate
v. फोटोचा आकार फोटो आणि स्वाक्षरीसाठी 10-100 kb आणि प्रमाणपत्रासाठी 50-300 kb दरम्यान असावा.
4) . पुढील तपशीलांसाठी कृपया प्रॉस्पेक्टस वाचा
नवोदय परीक्षा तयारी नमूना प्रश्नपत्रिका
नवोदय विद्यालय निवड चाचणी यावर्षी स्वरूप कसे असेल? पहा खाली दिला Video.
नवोदय विद्यालय निवड चाचणी 2021 साठी अर्ज करण्यापूर्वी पुढील कागदपत्रे / प्रमाणपत्रे तयार ठेवा.
- JNV application (1) Blank form (2) Residence certificate (3) certificate (4) पालक आणि विद्यार्थी यांचे सही केलेले प्रमाणपत्र
- सर्वांना शेअर करा.
- पुढील कागदपत्रे स्कॅन करुन ठेवा. (1) विद्यार्थी सही 10 ते 100 kb (2) पालक सही 10 ते 100 kb (3) विद्यार्थ्याचा फोटो 10 ते 100 kb (4) प्रमाणपत्र 50 ते 300 kb

पुढे फारवर्ड करा.