Maharashtra Scholarship, MSCE Result 2022 declared for the February examinations on the official website mscepune.in.
- Link For School Log in : https://www.2022.mscepuppss.in/LoginPage.aspx
- Direct Link to check results for 5th, 8th class students here : https://www.2022.mscepuppss.in/StudentResult.aspx
Maharashtra State Council of Examination, MSCE has announced the interim results for the Maharashtra Scholarship Examinations 2022. The MSCE Maharashtra Scholarship Examination for Pre-Upper Primary – Class 5 and Pre Secondary – Class 8 has been released on the official website puppss.mscescholashipexam.in. Direct link and steps to check are provided below.
The Pre Upper Primary Scholarship Exam or PUP and Pre Secondary Scholarship Exam or PSS were conducted in February 2020. The answer keys have also been released on the official website.
Maharashtra Scholarship Result 2020: Steps, link to check MSCE Results
- Go to the official website www.mscepune.in
- On the home page, go to Interim Results for Students link provided on the right hand column. Alternatively, click here for the Maharashtra Scholarship Result 2022 Direct Link
- A new window like the one shown on the picture would open
- Enter the candidate’s 11 digit seat number and click on show result to get the result on the screen
The Maharashtra Scholarship Results 2022 for Class 5 and 8 students were released on November 8, 2022. Students, if not satisfied with the results, can apply at the School Login of the respective schools (available on the official website link provided above) between November 8 and November 17.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. 08 नोव्हेंबर 2022 अंतरिम निकाल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल शुक्रवार, दि. ०8 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी ०६.०० वाजता www.mscepune.in किंवा https://www.2022.mscepuppss.in/StudentResult.aspx या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. 08 नोव्हेंबर 2022 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. 17/11/2022 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
निकाल कसा पाहावा यासाठी खालील Watch Video बटनवर क्लिक करा..
शिष्यवृत्ती परीक्षेच्या Online Test तयारीसाठी खाली दिलेल्या बटनवर Click करा.