*211 ने च का गुणायच…..!*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*Tricks कशा तयार होतात हे शिकवले जाते जिथे…..!*
*SANSKAR MATHS CLUB*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*Question ….*
What is the addition of three digits numbers using 6, 0, 7 ?
6, 0, 7 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्वच तीन अंकि संख्या ची बेरीज किती ?
*10 सेकंदात सोडवा….!*
~~~~~~~~~~~~~~~~~
*Tricks….!*
अंकाची बेरीज करा ….
= 6 + 0+ 7
= 13
*211 ला गुणा…..!*
= 211 × 13
*= 2743* ✅✅✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*211* नेच का *गुणायच….!*
6, 0, 7 पासून तयार होणाऱ्या सहा संख्या ….
607
670
706
760
067
076
—————
परंतु या मध्ये ….
067 व 076 या दोन अंकी संख्या तयार होतात….
यांची बेरीज
= ( 6 + 7 ) × 11
= 13 × 11
तिन अंकी संख्या चे सुत्र माहिती आहे आपणास….
= ( 6 + 0 + 7 ) × 222
= 13 × 222
*फक्त तीन अंकी संख्या ची बेरीज*
= तीन अंकी सं. बे. – दो.अं.सं.बे.
*= ( 13 × 222) – ( 13 × 11 )*
*= 13 × ( 222 – 11 )*
*= 13 × 211*
*म्हणून संख्या ची बेरीज गुणिले 211 करतात*
=======================
*SANSKAR MATHS CLUB*
*SATISH CHINDHALORE*