उतारा व त्यावर आधारित प्रश्न सराव संच – 1

उतारा व त्यावर आधारित प्रश्न -नवोदय शिष्यवृत्ती परीक्षा मराठी सराव संच

Navodaya Model Question Paper

लक्षात ठेवा :

 • उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या.
 • उतार्यातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन यांबाबतची माहिती नीट लक्षात घ्या.
 • नवोदय परीक्षेत प्रत्येक उताऱ्यावर 5 प्रश्न विचारले जातात. असे एकूण 4 उतारे परीक्षेत येतात.
 • शिष्यवृत्ती परीक्षेत उताऱ्यावर किमान 3 प्रश्न विचारले जातात.
 • प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तरांचा बारकाईने विचार करून अचूक उत्तर शोधा.
 • उतारा पुन्हा वाचून उत्तरे निश्चित करून पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. उतार्यावरील प्रश्न मजकुराच्या क्रमाने असतीलच असे नाही, हे लक्षात घ्या.

Leader Board Of This Paper

 • Pos.
  Name
  Score
  Duration
 • 1
  Durgesh
  100 %
  25 s
 • 2
  Vedant Sudhir Dhus
  100 %
  26 s
 • 3
  Durgesh
  100 %
  30 s
 • 4
  P.j
  100 %
  34 s
 • 5
  Durgesh
  100 %
  35 s
 • 6
  RAMAN
  100 %
  36 s
 • 7
  Krishna Jha
  100 %
  42 s
 • 8
  Ishawari Satpute
  100 %
  44 s
 • 9
  Astha zalke
  100 %
  45.5 s
 • 10
  Sayma pathan
  100 %
  46 s

वरील उतारा क्रमांक 1 चे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे निवडा.

0%
1456

घटक 1 : उतारा व त्यावर आधारित प्रश्न

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकूण प्रश्न संख्या 5 आहे.

3) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

4) टेस्ट सुरु करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटनवर क्लिक करा.

 

1 / 5

प्र. या उताऱ्यासाठी सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते?

2 / 5

प्र. भारत विद्येचे केंद्र होते. कारण -

3 / 5

प्र. व्यापारी भारतीय माल खरेदी करण्यासाठी येत. कारण -

4 / 5

प्र. लोक भारतात कशाला येत ?

5 / 5

प्र. भारत आणखी कशाचे केंद्र होते?

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

Please Click The Stars To Rate The Quiz

नवोदय आणि शिष्यवृत्ती गणित सराव पेपर सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Navodaya Model Question Paper – PDF ( Free Download)

Share This

1 thought on “उतारा व त्यावर आधारित प्रश्न सराव संच – 1”

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.